• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कमी खर्च आणि निसर्गरम्य सौंदर्य, भारतातील या हिल स्टेशनपुढे स्वर्गही फेल, पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी

April 9, 2026 by admin Leave a Comment


भारतामध्ये अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत, मात्र निसर्गरम्य सौंदर्य, हिरवाई आणि शांत वातावरण यासाठी काही विशेष ठिकाणे ओळखली जातात. येथील डोंगररांगा, धबधबे आणि थंड हवामान पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतात.

आज आपण कर्नाटकातील अशाच 5 प्रसिद्ध आणि मनमोहक हिल स्टेशनबद्दल जाणून घेणार आहोत जी प्रचंड सुंदर असून त्यांची तुलना स्वर्गाशी केली जाते.

आज आपण कर्नाटकातील अशाच 5 प्रसिद्ध आणि मनमोहक हिल स्टेशनबद्दल जाणून घेणार आहोत, जी प्रचंड सुंदर असून त्यांची तुलना स्वर्गाशी केली जाते.

‘दक्षिण भारताचे चेरापूंजी’ म्हणून ओळखले जाणारे अगुंबे हे पावसाळी हवामानासाठी आणि अप्रतिम सूर्यास्तासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील हिरव्यागार दऱ्या आणि ढगांनी वेढलेले डोंगर पर्यटकांना भुरळ घालतात.

‘दक्षिण भारताचे चेरापूंजी’ म्हणून ओळखले जाणारे अगुंबे हे पावसाळी हवामानासाठी आणि अप्रतिम सूर्यास्तासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील हिरव्यागार दऱ्या आणि ढगांनी वेढलेले डोंगर पर्यटकांना भुरळ घालतात.

शिमोगा हे धबधबे आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. Jog Falls सारखा भव्य धबधबा येथेच आहे जो भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो.

शिमोगा हे धबधबे आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. Jog Falls सारखा भव्य धबधबा येथेच आहे, जो भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो.

घोड्याच्या चेहऱ्यासारखा आकार असलेल्या या डोंगररांगेमुळे ‘कुद्रेमुख’ हे नाव पडलं आहे. Kudremukh National Park ट्रेकिंग आणि वन्यजीव प्रेमींसाठी एक स्वर्गच आहे.

घोड्याच्या चेहऱ्यासारखा आकार असलेल्या या डोंगररांगेमुळे ‘कुद्रेमुख’ हे नाव पडलं आहे. Kudremukh National Park ट्रेकिंग आणि वन्यजीव प्रेमींसाठी एक स्वर्गच आहे.

‘भारताचे स्कॉटलंड’ म्हणून ओळखला जाणारा कूर्ग हा आपल्या कॉफीच्या मळ्यांसाठी धुक्याने भरलेल्या दऱ्यांसाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. निसर्गप्रेमींसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.

‘भारताचे स्कॉटलंड’ म्हणून ओळखला जाणारा कूर्ग हा आपल्या कॉफीच्या मळ्यांसाठी, धुक्याने भरलेल्या दऱ्यांसाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. निसर्गप्रेमींसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.

‘कॉफीची राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिकमगलूरमध्ये डोंगर जंगलं आणि निसर्गसौंदर्याचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे.

‘कॉफीची राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिकमगलूरमध्ये डोंगर, जंगलं आणि निसर्गसौंदर्याचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?
  • सोन्याच्या कणांना वाहून नेणारी नदी, जिने लोकांना केले मालामाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in