• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओठांवर लाल लिपस्टिक दिसताच भयानक शिक्षा; एखाद्या महिलेने हिंमत केल्यास…हादरवून टाकणारा कायदा!

April 11, 2026 by admin Leave a Comment


जगभरात फॅशन आणि सौंदर्याच्या बाबतीत विविध ट्रेंड पाहायला मिळतात. महिलांमध्ये रेड लिपस्टिकची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. लाल रंगाची लिपस्टिक आकर्षण वाढवते आणि व्यक्तिमत्त्व अधिक उठावदार बनवते.

मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एका देशात रेड लिपस्टिक लावणे हा गुन्हा मानला जातो. कोणता आहे तो देश? आणि काय आहे यामागील कारण? जाणून घेऊयात सविस्तर

मात्र, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एका देशात रेड लिपस्टिक लावणे हा गुन्हा मानला जातो. कोणता आहे तो देश? आणि काय आहे यामागील कारण? जाणून घेऊयात सविस्तर

 उत्तर कोरिया या देशात महिलांना रेड लिपस्टिक लावण्यास पूर्णतः मनाई आहे. सौंदर्यप्रसाधनांवरही येथे कडक नियम लागू आहेत. त्यामुळे महिलांना त्यांच्या इच्छेनुसार मेकअप करण्याचे स्वातंत्र्य मर्यादित आहे. या नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलिसांकडून नियमित गस्त घातली जाते.

उत्तर कोरिया या देशात महिलांना रेड लिपस्टिक लावण्यास पूर्णतः मनाई आहे. सौंदर्यप्रसाधनांवरही येथे कडक नियम लागू आहेत. त्यामुळे महिलांना त्यांच्या इच्छेनुसार मेकअप करण्याचे स्वातंत्र्य मर्यादित आहे. या नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलिसांकडून नियमित गस्त घातली जाते.

जर एखादी महिला लाल रंगाची लिपस्टिक लावताना आढळली तर तिच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तिथल्या महिलांमध्ये या बाबतीत भीतीचे वातावरण आहे. उत्तर कोरियात महिलांना फक्त हलक्या शेड्सची लिपस्टिक वापरण्याची परवानगी आहे. मात्र गडद लाल रंगाचा वापर पूर्णतः बंद आहे.

जर एखादी महिला लाल रंगाची लिपस्टिक लावताना आढळली तर तिच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तिथल्या महिलांमध्ये या बाबतीत भीतीचे वातावरण आहे. उत्तर कोरियात महिलांना फक्त हलक्या शेड्सची लिपस्टिक वापरण्याची परवानगी आहे. मात्र, गडद लाल रंगाचा वापर पूर्णतः बंद आहे.

या बंदीमागे एक वेगळे कारण सांगितले जाते. उत्तर कोरियामध्ये लाल रंगाला भांडवलशाही आणि पाश्चात्य संस्कृतीशी जोडले जाते. त्यामुळे सरकारने या रंगावर निर्बंध घातले आहेत. या कठोर नियमांमुळे त्या देशातील महिला लाल लिपस्टिक वापरण्याची हिम्मत करत नाहीत. नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते त्यामुळे त्या कायद्याचे पालन करतात.

या बंदीमागे एक वेगळे कारण सांगितले जाते. उत्तर कोरियामध्ये लाल रंगाला भांडवलशाही आणि पाश्चात्य संस्कृतीशी जोडले जाते. त्यामुळे सरकारने या रंगावर निर्बंध घातले आहेत. या कठोर नियमांमुळे त्या देशातील महिला लाल लिपस्टिक वापरण्याची हिम्मत करत नाहीत. नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते, त्यामुळे त्या कायद्याचे पालन करतात.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टाटासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या दोन SUV! विक्रीचा महाविक्रम करत गाजवलं मार्केट
  • Iran | इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
  • लवकरच सर्वात महाभयंकर युद्ध? होर्मुझमध्ये….त्या दिग्गजाच्या इशाऱ्याने जगाची चिंता वाढली!
  • केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला, नवीन किंमत किती?
  • Vastu Shastra : ऑफिसच्या डेस्कवर ठेवा ही छोटीशी मूर्ती, प्रत्येक कामात मिळेल यश, प्रमोशन पक्क

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in