• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऑस्ट्रेलिया टेन्शनमध्ये! पाकिस्तानविरुद्ध मालिका गमावली आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी नको ते घडलं

February 2, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी फार दिवस उरले नाहीत. 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाची चिंता कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याला नजर लागल्याचं दिसत आहे. या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया तीन दिग्गज वेगवान गोलंदाजाशिवाय उतरण्याची शक्यता वाढली आहे. (Photo: Getty Images)

डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे. तर जोश हेझलवूडबाबतही अशीच काहीशी बातमी समोर आली आहे. (Photo: Getty Images)

डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहे. तर जोश हेझलवूडबाबतही अशीच काहीशी बातमी समोर आली आहे. (Photo: Getty Images)

वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला टाचेची दुखापत जाणवत आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियातचं असून सिडनीत रिहॅबिलिटेशनमध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या साखळी फेरीत खेळणं कठीण दिसत आहे.  (Photo: PTI)

वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला टाचेची दुखापत जाणवत आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियातचं असून सिडनीत रिहॅबिलिटेशनमध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या साखळी फेरीत खेळणं कठीण दिसत आहे. (Photo: PTI)

हेझलवूड मागच्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे त्रस्त आहे. ऑक्टोबरमध्ये भारत ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही. श्रीलंकेत होणाऱ्या साखळी फेरीत परतेल अशी आशा होती मात्र आता कठीण दिसत आहे.  (Photo: PTI)

हेझलवूड मागच्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे त्रस्त आहे. ऑक्टोबरमध्ये भारत ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही. श्रीलंकेत होणाऱ्या साखळी फेरीत परतेल अशी आशा होती, मात्र आता कठीण दिसत आहे. (Photo: PTI)

हेझलवूडची दुखापत पाहता ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने वेगवान गोलंदाज शॉन एबटला संघात निवडलं आहे. पण सध्या तरी एबट हा राखीव खेळाडू म्हणून असेल. मुख्य संघाचा भाग नसेल.  (Photo: PTI)

हेझलवूडची दुखापत पाहता ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने वेगवान गोलंदाज शॉन एबटला संघात निवडलं आहे. पण सध्या तरी एबट हा राखीव खेळाडू म्हणून असेल. मुख्य संघाचा भाग नसेल. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in