• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एक सुंदर मोलकरीण, जी आपल्या श्रीमंत मालकासोबत…, OTT वरील या चित्रपटाचा प्रत्येक सीन थक्क करणारा

March 19, 2026 by admin Leave a Comment

'द हाउसमेड' हा सिडनी स्वीनी आणि अमांडा सेफ्राइड याचा प्रमुख भूमिका असलेला अमेरिकन इरोटिक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आता Amazon Prime Video वर 19 मार्च 2026 पासून प्रदर्शित होत आहे.

हा चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला होता आणि जगभरात त्याने मोठी कमाई करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाची कथा Freida McFadden यांच्या 2022 च्या कादंबरीवर आधारित आहे.

हा चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला होता आणि जगभरात त्याने मोठी कमाई करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाची कथा Freida McFadden यांच्या 2022 च्या कादंबरीवर आधारित आहे.

कथानकात मिली कॅलोवे (सिडनी स्वीनी) ही तरुणी हत्या प्रकरणात शिक्षा भोगल्यानंतर जामीनावर बाहेर येते आणि नीना विनचेस्टर (अमांडा सेफ्राइड) यांच्या घरी लिव-इन मेड म्हणून काम सुरू करते. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत असलं तरी हळूहळू त्या कुटुंबातील भयानक आणि गूढ रहस्ये समोर येऊ लागतात.

नीनावर मानसिक आजाराचे आरोप मुलीला मारण्याचा प्रयत्न आणि आत्महत्येचा प्रयत्न अशा घटना उलगडत जातात. दुसरीकडे मिली आणि नीनाचा पती अँड्र्यू यांच्यात जवळीक वाढते. मात्र नंतर उघड होते की अँड्र्यू अत्यंत क्रूर असून तो नीनावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत असतो.

नीनावर मानसिक आजाराचे आरोप, मुलीला मारण्याचा प्रयत्न आणि आत्महत्येचा प्रयत्न अशा घटना उलगडत जातात. दुसरीकडे, मिली आणि नीनाचा पती अँड्र्यू यांच्यात जवळीक वाढते. मात्र नंतर उघड होते की अँड्र्यू अत्यंत क्रूर असून तो नीनावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत असतो.

कथा पुढे जाताना सत्य आणि खोटं यामधील सीमारेषा धूसर होते. मिली स्वतःच्या भूतकाळाशी आणि वर्तमानातील धोकादायक परिस्थितीशी झुंज देताना दिसते. अखेरीस अँड्र्यूचा मृत्यू आणि पोलिस तपासामुळे कथेत मोठा ट्विस्ट येतो.

या सस्पेन्स थ्रिल आणि धक्कादायक क्लायमॅक्समुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत एका जागेवर खिळवून ठेवतो. हा चित्रपट OTT वर पाहण्यासाठी एक उत्कृष्ट थ्रिलर चित्रपट मानला जात आहे.

या सस्पेन्स, थ्रिल आणि धक्कादायक क्लायमॅक्समुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत एका जागेवर खिळवून ठेवतो. हा चित्रपट OTT वर पाहण्यासाठी एक उत्कृष्ट थ्रिलर चित्रपट मानला जात आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दर आठवड्याला ८० हजार लोक एलपीजी ते पीएनजीमध्ये कन्व्हर्ट, तीन महिन्यांचा तो नियम काय ?
  • Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात
  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in