• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एक मेसेज आयुष्य बदलेल… पिंकीपासून पणजीपर्यंत… खास व्यक्तींना द्या गुढीपाडव्याच्या हटके शुभेच्छा

March 19, 2026 by admin Leave a Comment


नक्षीदार काठीवर रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदीचा तांब्या उभारुनी मराठी मनाची गुढी साजरा करूया हा गुढीपाडवा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

निळ्या आभाळात शोभते उंच गुढी नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी! गुढीपाडव्याच्या लाखलाख शुभेच्छा!

निळ्या आभाळात शोभते उंच गुढी, नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी! गुढीपाडव्याच्या लाखलाख शुभेच्छा!

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेच्या गाठी आणि कडुनिंबाचा तुरा... गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेच्या गाठी आणि कडुनिंबाचा तुरा… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी उंच उभार टेन्शन सगळं खाली टाक! Success तुझ्या पायाशी येवो आणि happiness तुझ्या खिशात राहो! Happy Gudi Padwa मित्रा!

गुढी उंच उभार, टेन्शन सगळं खाली टाक! Success तुझ्या पायाशी येवो, आणि happiness तुझ्या खिशात राहो! Happy Gudi Padwa मित्रा!

नवीन वर्षाची सुरुवात swag मध्ये होऊ दे तुझं आयुष्य Netflix सारखं – full entertainment असू दे! गुढीपाडव्याच्या हटके शुभेच्छा!

नवीन वर्षाची सुरुवात swag मध्ये होऊ दे, तुझं आयुष्य Netflix सारखं – full entertainment असू दे! गुढीपाडव्याच्या हटके शुभेच्छा!

कडू-गोड आठवणी मागे ठेवून नवीन आनंदाने वर्षाची सुरुवात होवो. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

कडू-गोड आठवणी मागे ठेवून, नवीन आनंदाने वर्षाची सुरुवात होवो. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रत्येक दिवस आनंदाने उजळो प्रत्येक क्षण सुखाने भरून जावो गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!

प्रत्येक दिवस आनंदाने उजळो, प्रत्येक क्षण सुखाने भरून जावो, गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in