• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य

April 10, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये नशीब कधी कोणाला साथ देऊन आणि कधी साथ सोडेल याचा काही नेम नाही. अशीच एक अभिनेत्री जी एका चित्रपटामुळे एका रात्रीत बनली स्टार. त्यानंतर निर्माते पैशांची बॅग घेऊन तिच्या घरी ऑफर्स घेऊन यायचे.

ही अभिनेत्री म्हणजे ‘आशिकी’ फेम अनु अग्रवाल. अभिनेत्रीच्या आयुष्यातही असाच एक मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. एका अपघाताने तिचे करिअर जवळपास संपुष्टात आले पण तिने त्यालाच नव्या आयुष्याची सुरुवात मानली.

ही अभिनेत्री म्हणजे ‘आशिकी’ फेम अनु अग्रवाल. अभिनेत्रीच्या आयुष्यातही असाच एक मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. एका अपघाताने तिचे करिअर जवळपास संपुष्टात आले पण तिने त्यालाच नव्या आयुष्याची सुरुवात मानली.

अनु अग्रवाल आशिकी या चित्रपटामुळे रातोरात स्टार बनली. या चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्या काळात निर्माते तिला साइन करण्यासाठी मोठमोठ्या ऑफर्स घेऊन येत होते. पण 1999 साली झालेल्या भीषण कार अपघाताने तिच्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं.

या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली आणि दीर्घकाळ उपचार घ्यावे लागले. अलीकडेच तिने एक धक्कादायक अनुभव शेअर केला. अपघातानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिला चुकीच्या नसामध्ये इंजेक्शन देण्यात आले होते ज्यामुळे ती पुन्हा बेशुद्ध झाली.

या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली आणि दीर्घकाळ उपचार घ्यावे लागले. अलीकडेच तिने एक धक्कादायक अनुभव शेअर केला. अपघातानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिला चुकीच्या नसामध्ये इंजेक्शन देण्यात आले होते, ज्यामुळे ती पुन्हा बेशुद्ध झाली.

या सगळ्या परिस्थितीतही तिची जिद्द कमी झाली नाही. शुद्धीवर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती थेट चित्रपटाच्या सेटवर पोहोचली आणि तिने चित्रपटाचे शूटिंग केलं. आज ती चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोन्यापेक्षाही महाग! तुमच्या स्वयंपाकघरातील या मसाल्याची किंमत माहित आहे का?
  • कठोर व्यायाम करताय तरीही वजन नाही होतेय कमी? त्यामागे असू शकतं ‘हे’ मोठं कारण
  • मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी, कुटुंबिय झोपलेले असताना चोरट्यांनी साधला डाव
  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in