• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका चार्जमध्ये 543 किमी धावणार कार, 2026 मध्ये भारतात या 5 इलेक्ट्रिक कार घालणार धुमाकूळ

February 11, 2026 by admin Leave a Comment

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असून 2026 हे वर्ष इलेक्ट्रिक कारसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अनेक मोठ्या ऑटो कंपन्या 20 लाखांपेक्षा कमी किंमतीत नवीन इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

विशेष म्हणजे मारुती सुझुकी आणि टोयोटा यांसारख्या दिग्गज कंपन्याही याच काळात भारतीय बाजारात आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कार सादर करणार आहेत. चला तर जाणून घेऊया 2026 मध्ये धुमाकूळ घालू शकणाऱ्या टॉप 5 इलेक्ट्रिक कार्सबद्दल.

टाटा मोटर्सची लोकप्रिय मायक्रो SUV ‘पंच’ आता अपडेटेड इलेक्ट्रिक अवतारात येणार आहे. 20 फेब्रुवारी रोजी या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च होण्याची शक्यता आहे. रेंज: 25 kWh व्हेरिएंट – 265 किमी मायजेल देते तर 35 kWh व्हेरिएंट – 365 किमी मायलेज देते.

टोयोटा आणि मारुती यांच्या सहकार्याने विकसित होणारी टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘अर्बन क्रूझर एबेला’ देखील 2026 मध्ये येण्याची शक्यता आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 543 किमी अंतर पार करते.

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार ‘ई-विटारा’द्वारे भारतीय ईव्ही बाजारात एंट्री होणार आहे. ही एसयूव्ही हुंडई क्रेटा ईव्ही आणि टाटा कर्व्ह ईव्हीला थेट टक्कर देईल. जिची रेंज एका चार्जमध्ये तब्बल 543 किमी इतकी आहे.

टाटाचा आयकॉनिक ब्रँड ‘सिएरा’ पुन्हा एकदा इलेक्ट्रिक अवतारात परत येण्यासाठी सज्ज झाला आहे. 2026 च्या पहिल्या सहामाहीत ही कार लॉन्च होण्याची शक्यता आहे.

किआ इंडिया 2026 मध्ये आपल्या ‘सायरोस’ एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. शहरातील वापरासाठी फायदेशीर आणि उपयुक्त अशी ही कार बजेट ईव्ही सेगमेंटमध्ये किआची पकड मजबूत करेल.

Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in