• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकमेव अभिनेता, जो पुरुष असूनही त्याला मिळाला बेस्ट एक्ट्रेसचा पुरस्कार, अभिनय पाहून फ्रान्समध्ये झालेलं कौतुक

February 20, 2026 by admin Leave a Comment


चित्रपटसृष्टीत अनेकदा एखाद्या कलाकाराचे पात्र इतके प्रभावी ठरते की त्या पात्रामुळेच त्याला ओळख मिळते. हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाने वेगळी छाप पाडणारे दिवंगत अभिनेते निर्मल पांडे हे अशाच कलाकारांपैकी एक होते.

विशेष म्हणजे ते पुरुष अभिनेते असूनही त्यांना ‘बेस्ट एक्ट्रेस’चा पुरस्कार मिळाला होता. ही त्यांच्या कारकिर्दीतील एक अद्वितीय आणि ऐतिहासिक घटना ठरली.

विशेष म्हणजे, ते पुरुष अभिनेते असूनही त्यांना ‘बेस्ट एक्ट्रेस’चा पुरस्कार मिळाला होता. ही त्यांच्या कारकिर्दीतील एक अद्वितीय आणि ऐतिहासिक घटना ठरली.

1997 साली फ्रान्समधील Valenciennes येथे आयोजित वैलेंसिएन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘दायरा’ या चित्रपटातील किन्नर भूमिकेसाठी निर्मल पांडे यांना ‘बेस्ट एक्ट्रेस’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटात सोनाली कुलकर्णीचीही प्रमुख भूमिका होती.

1997 साली फ्रान्समधील Valenciennes येथे आयोजित वैलेंसिएन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘दायरा’ या चित्रपटातील किन्नर भूमिकेसाठी निर्मल पांडे यांना ‘बेस्ट एक्ट्रेस’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटात सोनाली कुलकर्णीचीही प्रमुख भूमिका होती.

या चित्रपटाची कथा अत्यंत वेगळी होती. एका मुलीला मुलगा बनावे लागते आणि एका मुलाला मुलगी. पात्रांनुसारच पुरस्कार देण्यात आले आणि त्यामुळे निर्मल पांडे यांना ‘बेस्ट एक्ट्रेस’ तर सोनाली कुलकर्णी यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

या चित्रपटाची कथा अत्यंत वेगळी होती. एका मुलीला मुलगा बनावे लागते आणि एका मुलाला मुलगी. पात्रांनुसारच पुरस्कार देण्यात आले आणि त्यामुळे निर्मल पांडे यांना ‘बेस्ट एक्ट्रेस’ तर सोनाली कुलकर्णी यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

जागतिक पातळीवर हा सन्मान मिळवणारे ते एकमेव पुरुष अभिनेते ठरले. निर्मल पांडे यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. गाझियाबाद येथे त्यांनी ‘फ्रेश टॅलेंट अकॅडमी’ या अभिनय संस्थेची स्थापना केली होती जिथे ते थिएटर वर्कशॉप आयोजित करत असत आणि नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करत होते.

जागतिक पातळीवर हा सन्मान मिळवणारे ते एकमेव पुरुष अभिनेते ठरले. निर्मल पांडे यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. गाझियाबाद येथे त्यांनी ‘फ्रेश टॅलेंट अकॅडमी’ या अभिनय संस्थेची स्थापना केली होती, जिथे ते थिएटर वर्कशॉप आयोजित करत असत आणि नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करत होते.

18 फेब्रुवारी 2010 रोजी वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीने एक बहुआयामी धाडसी आणि प्रयोगशील अभिनेता गमावला. निर्मल पांडे यांचे नाव आजही त्या कलाकारांमध्ये घेतले जाते. त्यांच्या कार्याची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.

18 फेब्रुवारी 2010 रोजी वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीने एक बहुआयामी, धाडसी आणि प्रयोगशील अभिनेता गमावला. निर्मल पांडे यांचे नाव आजही त्या कलाकारांमध्ये घेतले जाते. त्यांच्या कार्याची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुण्यात भयंकर घडलं! प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेने पोटच्या गोळ्याला संपवलं, प्रियकराच्या मदतीने चिमुकल्याची हत्या
  • भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
  • मोठी बातमी! नदीत बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू, 5 अजूनही बेपत्ता
  • महिलांसाठी आनंदाची बातमी! दरमहा 3000 रुपये मिळणार, अमित शहांची मोठी घोषणा
  • IPL 2026: मला माफ करा…! आरसीबीच्या खेळाडूचा अखेर माफीनामा, खटलाही घेणार मागे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in