• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकट्याने बघा हा चित्रपट, प्रचंड बोल्ड सीन, 4 वर्षांपूर्वी करण्यात आला बॅन, अचानक YouTube वर झाला व्हायरल

April 11, 2026 by admin Leave a Comment


आजच्या काळात हिंदी, भोजपुरी तसेच इतर विदेशी चित्रपटसृष्टीत बोल्ड कंटेंटचा वापर प्रचंड वाढताना पाहायला मिळतो आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर अशा प्रकारच्या आशयाला अधिक वाव दिला जातो आहे. मात्र, अशा चित्रपटांवर CBFC कडून अनेकदा कात्री चालवली जाते किंवा काही वेळा चित्रपटांवर बंदीही घालण्यात येते.

अशाच एका मराठी चित्रपटाची सध्या पुन्हा चर्चा रंगली आहे. नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. मात्र चित्रपटातील अतिशय बोल्ड आणि आक्षेपार्ह दृश्यांमुळे त्यावर बंदी घालण्यात आली होती.

अशाच एका मराठी चित्रपटाची सध्या पुन्हा चर्चा रंगली आहे. नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. मात्र, चित्रपटातील अतिशय बोल्ड आणि आक्षेपार्ह दृश्यांमुळे त्यावर बंदी घालण्यात आली होती.

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. त्यांच्या वेगळ्या आणि धाडसी विषयांमुळे ते ओळखले जातात आणि हा चित्रपटही असाच आहे. या चित्रपटाची कथा एका 15-16 वर्षांच्या मुलाभोवती फिरते. त्याचे वडील एक गँगस्टर असतात आणि गँगवॉरमध्ये त्यांचा मृत्यू होतो.

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. त्यांच्या वेगळ्या आणि धाडसी विषयांमुळे ते ओळखले जातात आणि हा चित्रपटही असाच आहे. या चित्रपटाची कथा एका 15-16 वर्षांच्या मुलाभोवती फिरते. त्याचे वडील एक गँगस्टर असतात आणि गँगवॉरमध्ये त्यांचा मृत्यू होतो.

त्यानंतर हा मुलगा आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारीच्या मार्गावर जातो. वयाने लहान असला तरी त्याचा शातिर मेंदू आणि क्रूर प्रवृत्ती प्रेक्षकांना हादरवून सोडते.

त्यानंतर हा मुलगा आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारीच्या मार्गावर जातो. वयाने लहान असला तरी त्याचा शातिर मेंदू आणि क्रूर प्रवृत्ती प्रेक्षकांना हादरवून सोडते.

चित्रपटात क्राइम थ्रिलरसोबतच मोठ्या प्रमाणात हिंसा रक्तपात आणि बोल्ड दृश्यांचा समावेश आहे. याच कारणामुळे हा चित्रपट अल्पवयीन प्रेक्षकांसाठी अयोग्य मानला गेला आणि त्यावर बंदी घालण्यात आली होती.

चित्रपटात क्राइम थ्रिलरसोबतच मोठ्या प्रमाणात हिंसा, रक्तपात आणि बोल्ड दृश्यांचा समावेश आहे. याच कारणामुळे हा चित्रपट अल्पवयीन प्रेक्षकांसाठी अयोग्य मानला गेला आणि त्यावर बंदी घालण्यात आली होती.

या चित्रपटाला IMDb वर 6.3 अशी रेटिंग मिळाली आहे. जरी वादग्रस्त ठरला असला तरी काही प्रेक्षकांनी कथानक आणि मांडणीचे कौतुकही केले आहे. बंदीनंतरही हा चित्रपट आता यूट्यूबवर उपलब्ध असून प्रेक्षकांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाला IMDb वर 6.3 अशी रेटिंग मिळाली आहे. जरी वादग्रस्त ठरला असला, तरी काही प्रेक्षकांनी कथानक आणि मांडणीचे कौतुकही केले आहे. बंदीनंतरही हा चित्रपट आता यूट्यूबवर उपलब्ध असून प्रेक्षकांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दिसायला सेम पण पेट्रोल कारपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या जास्त जड का ? 90 टक्के लोकांना हे माहीतच नसतं
  • Vaibhav Sooryavanshi : वैभवचा सिनियर टीम इंडियात समावेश कधी? अनिल कुंबळेंचे रोखठोक उत्तर, एकवेळ अशी येते जेव्हा..
  • 747 कोटी बजेट अन् चित्रपट ठरला फ्लॉप, OTT वर येताच बनला धुरंधर, नंबर 1 वर करतोय ट्रेंड, कथा ठरतेय सुपरहिट
  • 10.79 लाखांच्या ‘या’ SUV चा जलवा, स्कॉर्पियो-थारलाही टाकलं मागे, 10 वर्षांपासून भारतीयांच्या मनावर राज्य
  • Earthquake | अन् सकाळी सकाळीच लोक घरातून धावतच सुटले, राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in