• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उन्हाळ्यात निरोगी राहायचे आहे? मग या खास पेयाचा दररोजच्या आहारात करा समावेश

March 22, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. एकदा जर आजारी पडलात तर समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात आपल्या शरीराला अधिक पाण्याची गरज असते. 

watermelon and lemon juice

ज्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त शितपेय पिण्यावर भर देणे फायदेशीर ठरतो. उन्हाळ्यात सर्वात बेस्ट पर्याय कलिंगड ठरते. दररोजच्या आहारात कलिंगडचा समावेश करा. 

कलिंगड खाल्ल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होतात. कलिंगडमध्ये 95 टक्के पाणी असते. आपल्याला कलिंगड तसेच खायला आवडत नसेल तर आपण कलिंगडच्या ज्यूसचाही आहारात समावेश करू शकता.

कायम लक्षात ठेवा की, कलिंगडचा ज्यूस करताना त्यात लिंबाचा रसही मिक्स करा. कलिंगडच्या ज्यूसमध्ये लिंबाचा रस मिक्स केल्याने अधिक फायदेशीर ठरते. 

कलिंगडच्या ज्यूसमध्ये लिंबाचा रस मिक्स करून पिल्याने शरीराला व्हिटामिन सी देखील मिळते. व्हिटामिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, ते अधिक फायदेशीर ठरते. 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Operation Tiger: विकली जाणारी औलाद… ‘ऑपरेशन टायगर’ चे सावट, अरविंद सावंत यांची सर्वात जळजळीत प्रतिक्रिया, शिंदे सेनेते कोण कोण जाणार?
  • Supriya Sule : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याचं खापर सुप्रिया सुळे यांनी कोणावर फोडलं?
  • महिंद्राचा नवा जलवा! 2026 मध्ये येतेय Scorpio N फेसलिफ्ट, दमदार लूक आणि हायटेक फीचर्स
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड; पोलिसांकडून मोठी कारवाई, 5 जण अटकेत
  • धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in