• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उन्हाळी सुट्टीसाठी कोकणातील सर्वात सुंदर ठिकाणं, शेवटचे तर प्रचंड सुंदर, निसर्ग पाहून…

March 26, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की अनेक जण थंड हवेच्या ठिकाणांचा विचार करतात. मात्र, कोकणातील निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि खास कोकणी खाद्यसंस्कृती यामुळे हा भाग पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.

निळाशार समुद्र यांचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर गुहागर हे शांत आणि सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. इथले बीच स्वच्छ असून कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहेत.

निळाशार समुद्र यांचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर गुहागर हे शांत आणि सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. इथले बीच स्वच्छ असून कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहेत.

गर्दीपासून दूर शांतता अनुभवायची असेल तर वेंगुर्ला हे ठिकाण उत्तम आहे. येथील शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे आणि सुरूची झाडे मनाला प्रसन्न करतात. वेंगुर्ला लाईटहाऊस मोचेमाड बीच आणि शिरोडा बीच ही ठिकाणे बघण्यासारखी आहेत.

गर्दीपासून दूर शांतता अनुभवायची असेल तर वेंगुर्ला हे ठिकाण उत्तम आहे. येथील शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे आणि सुरूची झाडे मनाला प्रसन्न करतात. वेंगुर्ला लाईटहाऊस, मोचेमाड बीच आणि शिरोडा बीच ही ठिकाणे बघण्यासारखी आहेत.

उन्हाळ्यातही आल्हाददायक हवामानासाठी दापोली प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील हिरव्यागार झाडीत वसलेले समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. मुरुड बीच कर्डे बीच आणि सुवर्णदुर्ग किल्ला ही ठिकाणे बघण्यासारखी आहेत.

उन्हाळ्यातही आल्हाददायक हवामानासाठी दापोली प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील हिरव्यागार झाडीत वसलेले समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. मुरुड बीच, कर्डे बीच आणि सुवर्णदुर्ग किल्ला ही ठिकाणे बघण्यासारखी आहेत.

वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंगसाठी तारकर्ली हे कोकणातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. इथले पाणी इतके स्वच्छ आहे की समुद्राचा तळही स्पष्ट दिसतो. तारकर्ली बीच देवबाग संगम आणि बॅकवॉटर राईड हा अनुभव पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.

वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंगसाठी तारकर्ली हे कोकणातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. इथले पाणी इतके स्वच्छ आहे की समुद्राचा तळही स्पष्ट दिसतो. तारकर्ली बीच, देवबाग संगम आणि बॅकवॉटर राईड हा अनुभव पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महिंद्राचा नवा जलवा! 2026 मध्ये येतेय Scorpio N फेसलिफ्ट, दमदार लूक आणि हायटेक फीचर्स
  • Nashik | नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड; पोलिसांकडून मोठी कारवाई, 5 जण अटकेत
  • धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा
  • ऑपरेशन टायगर नेमकं कधी? शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट महिनाच सांगितला; ठाकरे गटात दुसरा मोठा भूकंप?
  • Eknath Shinde: ठाकरेंचे खासदार फोडणार? एकनाथ शिंदे यांचं थेट उत्तर, म्हणाले, एक दीड वर्षापासून… पडद्यामागे काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in