• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका! युद्धात थेट पाडले तोंडावर, मोठी खळबळ, थेट..

March 10, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण युद्धाचा आज अकरावा दिवस आहे. मात्र, हे युद्ध पुढील काही आठवडे सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या युद्धाचा फटका थेट अनेक देशांना बसत असून कच्चे तेल आणि गॅसचा मोठा तुडवटा निर्माण झाला. काही देशांची स्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. थेट शाळा, कॉलेज आणि पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गॅसच्या किंमतींमध्येही मोठी वाढ झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना इराणसोबतचे युद्ध लवकरच थांबणार असल्याचे मोठे संकेत दिले. इराणची लष्करी ताकद संपल्याचाही मोठा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आल्या. इराण आणि अमेरिका युद्ध लवकराच लवकर संपावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. कारण या युद्धाचा परिणाम आता फक्त तीन दिवसांपुरता मर्यादित राहिला नसून या युद्धाची झळ अनेक देशांपर्यंत पोहोचली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध लवकरच संपू शकते. यावर आता इराणकडून कडक उत्तर देण्यात आले असून थेट मोठा इशाराही देण्यात आला. इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) ने म्हटले आहे की, युद्ध कधी संपेल हे अमेरिका नाही तर ते ठरवतील.

ट्रम्प यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हटले की, मला वाटते लवकरच म्हणजे खूपच लवकर हे युद्ध संपेल. जर पुन्हा युद्ध सुरू झाले तर इराणला अधिक तीव्र हल्ल्यांना सामोरे जावे लागेल. यावर इराणने म्हटले की, युद्धाचा शेवट आम्हीच ठरवणार. प्रादेशिक गतिशीलता आणि भविष्य आता आपल्या सशस्त्र दलांच्या हातात आहे. अमेरिकन सैन्य युद्ध संपवणार नाही, असे इराणने ठणकावून सांगितले आहे.

या युद्धात इराणसोबतच इस्त्रायलचे मोठे नुकसान झाले. आखाती देशांना थेट या युद्धाचा फटका बसला. इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून कोणताही विचार न करता थेट आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांवर मोठे हल्ले करण्यात आले. अनेक रिफानरीवर थेट हल्ले करण्यात आले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी
  • आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती? शेलारांकडून विचारपूस
  • Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते?
  • Tata Sierra Price: 50 हजार रुपये पगार असेल तर लोनवर मिळेल TATA SIERA, ईएमआय किती होईल ?
  • ‘विभागत महिला नको म्हणून डावललं’ मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्यावर गंभरी आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in