• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इतकी प्रसिद्ध मालिका की 5 तासात 20 लाख लोकांनी पाहिला 32 वा भाग, कोणती आहे ती मालिका?

March 10, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही वर्षांत टीव्हीवर अनेक ड्रामा सीरियल्सनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ज्यामध्ये काही दुसऱ्या देशातील मालिकांची भारतातही लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

साध्या पण भावनिक कथानकामुळे आणि दमदार अभिनयामुळे या मालिका प्रेक्षकांना सहज जोडून ठेवत आहे. कुटुंब प्रेम आणि नातेसंबंध अशा विविध मुद्द्यांवर आधारित कथा असल्याने प्रेक्षकांना या मालिकांशी आपलेपणा वाटतो आहे.

साध्या पण भावनिक कथानकामुळे आणि दमदार अभिनयामुळे या मालिका प्रेक्षकांना सहज जोडून ठेवत आहे. कुटुंब, प्रेम आणि नातेसंबंध अशा विविध मुद्द्यांवर आधारित कथा असल्याने प्रेक्षकांना या मालिकांशी आपलेपणा वाटतो आहे.

मेरी जिंदगी है तु या मालिकेची निर्मितीही दर्जेदार मानली जात आहे. यूट्यूबवर या ड्रामा मालिकेचे संपूर्ण भाग अपलोड होताच त्यांना लाखो-कोट्यवधी व्ह्यूज मिळत आहेत.

मेरी जिंदगी है तु या मालिकेची निर्मितीही दर्जेदार मानली जात आहे. यूट्यूबवर या ड्रामा मालिकेचे संपूर्ण भाग अपलोड होताच त्यांना लाखो-कोट्यवधी व्ह्यूज मिळत आहेत.

या मालिकेची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यातील भावनिक खोली. नातेसंबंधातील गुंतागुंत प्रेमातील संघर्ष सस्पेन्स आणि शेवटी येणारी समाधानकारक समाप्ती यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत मालिकेशी जोडलेले जात आहेत.

या मालिकेची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यातील भावनिक खोली. नातेसंबंधातील गुंतागुंत, प्रेमातील संघर्ष, सस्पेन्स आणि शेवटी येणारी समाधानकारक समाप्ती यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत मालिकेशी जोडलेले जात आहेत.

यूट्यूबवर तिच्या प्रत्येक भागाला साधारण 20 ते 30 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अशातच या मालिकेचा आता 32 वा भाग प्रसारित झाला आहे. त्याला देखील मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत.

यूट्यूबवर तिच्या प्रत्येक भागाला साधारण 20 ते 30 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अशातच या मालिकेचा आता 32 वा भाग प्रसारित झाला आहे. त्याला देखील मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in