• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इतका हॉरर चित्रपट की प्रेक्षक थिएटरमध्ये ओरडायचे, 15 वर्षांपूर्वीचा या चित्रपटातील प्रत्येक सीन अंगावर आणतो काटा

February 9, 2026 by admin Leave a Comment


Horror Movie: हॉलीवूड आणि साऊथ सिनेसृष्टीत अनेक भयानक हॉरर चित्रपट तयार झाले आहेत, ज्यांनी आपल्या प्रत्येक सीनमधून प्रेक्षकांना अक्षरशः घाबरवून सोडले. मात्र, बॉलिवूडमध्येही असाच एक हॉरर चित्रपट आहे ज्याने केवळ भीतीच नाही तर बॉक्स ऑफिसवरही मोठा गदारोळ निर्माण केला होता.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता हे त्याच्या कमाईच्या आकड्यांवरून आणि रेटिंगवरून सहज लक्षात येते. आम्ही इथे 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘हॉन्टेड 3डी’ या हॉरर चित्रपटाबद्दल बोलत आहोत.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता हे त्याच्या कमाईच्या आकड्यांवरून आणि रेटिंगवरून सहज लक्षात येते. आम्ही इथे 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘हॉन्टेड 3डी’ या हॉरर चित्रपटाबद्दल बोलत आहोत.

‘हॉन्टेड 3डी’ मधील जवळपास प्रत्येक सीन इतका भयानक होता की थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या तोंडून किंकाळ्या निघाल्या होत्या. चित्रपटातील भयावह वातावरण 3D इफेक्ट्स आणि पार्श्वसंगीताने प्रेक्षकांचं काळीज धडधडायला लागलं होतं. त्यामधील सीन पाहून अंगावर शहारे येत होते असं अनेक प्रेक्षक सांगतात.

‘हॉन्टेड 3डी’ मधील जवळपास प्रत्येक सीन इतका भयानक होता की, थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या तोंडून किंकाळ्या निघाल्या होत्या. चित्रपटातील भयावह वातावरण, 3D इफेक्ट्स आणि पार्श्वसंगीताने प्रेक्षकांचं काळीज धडधडायला लागलं होतं. त्यामधील सीन पाहून अंगावर शहारे येत होते असं अनेक प्रेक्षक सांगतात.

‘हॉन्टेड 3डी’च्या प्रचंड यशानंतर तब्बल 15 वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये या चित्रपटाचा सीक्वल ‘हॉन्टेड 3डी: घोस्ट्स ऑफ द पास्ट’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सीक्वलमध्येही भयानक कथा आणि रहस्यमय वातावरण कायम ठेवण्यात आलं असून प्रेक्षकांकडून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘हॉन्टेड 3डी’च्या प्रचंड यशानंतर तब्बल 15 वर्षांनी, म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये या चित्रपटाचा सीक्वल ‘हॉन्टेड 3डी: घोस्ट्स ऑफ द पास्ट’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सीक्वलमध्येही भयानक कथा आणि रहस्यमय वातावरण कायम ठेवण्यात आलं असून, प्रेक्षकांकडून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘हॉन्टेड 3डी’ हा चित्रपट केवळ 13 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने भारतात तब्बल 34.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

‘हॉन्टेड 3डी’ हा चित्रपट केवळ 13 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतात तब्बल 34.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in