• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इंटीमेट सीन दरम्यान या कलाकारांना राहिले नव्हते भान, शेवटचं नाव प्रचंड चर्चेत, ‘कट’नंतरही सुरूच होतं किस

April 3, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये रोमँटिक आणि इंटिमेट सीन हे चित्रपटांचा महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र, अशा सीनच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. को-स्टारसोबत कम्फर्टेबल होणं, योग्य ट्युनिंग साधणं आणि सेटवर योग्य वातावरण असणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

काही वेळा मात्र कलाकार भावनांमध्ये इतके गुंतून जातात की रील आणि रिअल यातील सीमारेषाच ओलांडतात. अशाच काही घटनांनी बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चेला उधाण आले आहे जिथे रोमँटिक सीनदरम्यान कलाकारांनी मर्यादा ओलांडली होती.

काही वेळा मात्र कलाकार भावनांमध्ये इतके गुंतून जातात की, रील आणि रिअल यातील सीमारेषाच ओलांडतात. अशाच काही घटनांनी बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चेला उधाण आले आहे, जिथे रोमँटिक सीनदरम्यान कलाकारांनी मर्यादा ओलांडली होती.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणची केमिस्ट्री तर सर्वांनाच माहिती आहे. 'गोलियों की रासलीला राम-लीला'  या चित्रपटाच्या सेटवर त्यांचे प्रेम अधिक घट्ट झाले. एका रोमँटिक सीनदरम्यान ते इतके गुंतले होते की दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही त्यांनी सीन सुरूच ठेवला. त्या काळात हे दोघे एकमेकांना डेट करत होते.

अभिनेता रुस्लान मुमताज याच्याबाबत एक किस्सा खूप चर्चेत आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार I Don't Love You या चित्रपटातील इंटिमेट सीन शूट करताना तो भावनांमध्ये वाहून गेला होता. या सीनदरम्यान त्याने सह-अभिनेत्री चेतना पांडे हिच्या ड्रेसची झिप उघडल्याची चर्चा होती.

अभिनेता रुस्लान मुमताज याच्याबाबत एक किस्सा खूप चर्चेत आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, I Don't Love You या चित्रपटातील इंटिमेट सीन शूट करताना तो भावनांमध्ये वाहून गेला होता. या सीनदरम्यान त्याने सह-अभिनेत्री चेतना पांडे हिच्या ड्रेसची झिप उघडल्याची चर्चा होती.

रणबीर कपूर आणि इव्हलिन शर्मा यांच्याबाबतही असाच एक किस्सा समोर आला होता. 'ये जवानी है दीवानी'  या चित्रपटातील एका सीनमध्ये दोघेही इतके गुंतले की त्यांनी दिग्दर्शकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते.

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्याबाबतही अशा प्रकारच्या काही घटना चर्चेत आल्या होत्या. एका चित्रपटात डिंपल कपाडिया यांच्यासोबत रोमँटिक सीन करताना ते भावनांमध्ये वाहून गेले होते आणि ‘कट’नंतरही सीन सुरू ठेवल्याचे म्हटले जाते.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होतेय? दररोज प्या हा ज्यूस, मिळेल नैसर्गिक थंडावा
  • जया बच्चन यांची कथा अन् एका रात्रीत बदलले अमिताभ बच्चन यांचे नशीब, चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर, कमाई…
  • IPL 2026 दरम्यान रंगणार 2 मालिकांचा थरार, 6 सामन्यांच्या वेळेत अचानक बदल, कारण काय?
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत होणार बदल, तीन संघांना एन्ट्री मिळताच स्वरूप बदलणार
  • या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून हैराण झालेल्या जया प्रदा, घरा-घरात लागले होते फोटो, लोक करायचे पूजा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in