• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आरसीबी फ्रेंचायझी विकत घेण्यासाठी ही दिग्गज व्यक्ती तयार! 2 लाख कोटींची नावावर आहे संपत्ती

January 23, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवा मालक मिळणार आहे. मागच्या पर्वात आरसीबीने जेतेपद पटकावलं होतं. तेव्हापासून युनाईटेड स्पिरिट्स लिमिटेड फ्रेंचायझी विकण्याचं मन केलं होतं. नोव्हेंबर महिन्यात या फ्रेंचायझींनी संघ विक्रीसाठी काढला होता. (फोटो-पीटीआय)

आरसीबी संघ घेण्यासाठी अनेकांना इच्छा प्रकट केली आहे. यात फार्मा उद्योगपती अदार पूनावाला यांचं नावही आहे. पूनावाला यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. तसेच आरसीबीसाठी मोठी बोली लावण्याबाबतही सांगितलं होतं. (फोटो-पीटीआय)

आरसीबी संघ घेण्यासाठी अनेकांना इच्छा प्रकट केली आहे. यात फार्मा उद्योगपती अदार पूनावाला यांचं नावही आहे. पूनावाला यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. तसेच आरसीबीसाठी मोठी बोली लावण्याबाबतही सांगितलं होतं. (फोटो-पीटीआय)

अदार पूनावाला यांनी सांगितलं की पुढच्या महिन्यात आयपीएल फ्रेंचायझी आरसीबीसाठी मोठी आणि चांगली बोली लावणार आहे. पण किती पैसे खर्च करण्यास तयार आहे हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलं आहे. (फोटो-पीटीआय)

अदार पूनावाला यांनी सांगितलं की, पुढच्या महिन्यात आयपीएल फ्रेंचायझी आरसीबीसाठी मोठी आणि चांगली बोली लावणार आहे. पण किती पैसे खर्च करण्यास तयार आहे हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलं आहे. (फोटो-पीटीआय)

रिपोर्टनुसार आरसीबी फ्रेंचायझीसाठी 18 ते 20 हजार कोटी रुपये मोजावे लागू शकतात. आरसीबी आयपीएलमधील महागड्या संघापैकी आहे. या संघात विराट कोहली आणि स्मृती मंधानासारखे खेळाडू आहेत. (फोटो-पीटीआय)

रिपोर्टनुसार, आरसीबी फ्रेंचायझीसाठी 18 ते 20 हजार कोटी रुपये मोजावे लागू शकतात. आरसीबी आयपीएलमधील महागड्या संघापैकी आहे. या संघात विराट कोहली आणि स्मृती मंधानासारखे खेळाडू आहेत. (फोटो-पीटीआय)

अदार पूनावाला अब्जाधीश असून त्याची संपत्ती 2 लाख कोटींची आहे. अदार पूनावाला सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचा सीईओ आहे. (फोटो-इंस्टाग्राम)

अदार पूनावाला अब्जाधीश असून त्याची संपत्ती 2 लाख कोटींची आहे. अदार पूनावाला सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचा सीईओ आहे. (फोटो-इंस्टाग्राम)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sunil Tatkare: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? ती सर्वात मोठी अट काय? सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं चेंडू टोलावला
  • कोल्हापुरात नेमकं काय सुरू आहे? का लागलेत ‘जस्टीस फॉर सावी’चे बॅनर?
  • या चित्रपटामुळे शाहरुखला लागली होती दारू पिण्याची सवय, मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, हाच चित्रपट पुन्हा प्रदर्शित होतोय
  • वी लव्ह कोरियन गेम्स… तीन बहिणींनी स्वत:ला संपवलं, पोलिसांना डायरी सापडताच… नेमकं काय घडलं?
  • 8:37 ला शेवटा ‘तो’ फोन अन् 8:46 ला विमान अपघात! अजितदादांचा शेवटचा फोन कोणाला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in