• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आपल्या प्रियजनांना होळीनिमित्त द्या या खास रंगमय शुभेच्छा, दिवस बनेल स्पेशल

March 1, 2026 by admin Leave a Comment


होळी हा रंगाचा उत्सव आहे, या दिवशी आपण रंगांची उधळण करून आनंद साजरा करतो, अनेकजण या उत्सवाची आतुरतेनं वाट पहात असतात. तुम्ही या दिवशी आपल्या प्रियजनांना होळीच्या रंगमय शुभेच्छा देऊन त्यांचा आनंदात सहभागी होऊ शकतात, चला तर मग जाणून घेऊयात होळी साठीच्या काही खास शुभेच्छा

'वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा' अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रियजनांना होळीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

'वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी, तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो, तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा' अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रियजनांना होळीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

'तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयु्ष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांच्या शुभेच्छा होळीचा आनंदी साजरा करा होळीच्या हार्दिक शुभेच्छा'

'तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयु्ष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांच्या शुभेच्छा, होळीचा आनंदी साजरा करा, होळीच्या हार्दिक शुभेच्छा'

'नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा आनंद घेऊन येई सण हा होळीचा होळीच्या हार्दिक शुभेच्छा'

'नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा, आनंद घेऊन येई सण हा होळीचा, होळीच्या हार्दिक शुभेच्छा'

'होळी पेटू दे द्वेष मत्सर जळू दे आगामी वसंत ऋतूत तुमच्या आयुष्यात सुख- समृद्धीची उधळण होऊ दे! होळीच्या हार्दिक शुभेच्छा'

'होळी पेटू दे, द्वेष, मत्सर जळू दे, आगामी वसंत ऋतूत तुमच्या आयुष्यात सुख- समृद्धीची उधळण होऊ दे! होळीच्या हार्दिक शुभेच्छा'



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा
  • कधी पाऊस तर कधी कडकडीत ऊन, बदलत्या हवामानात मुलांना सर्दी खोकला झाल्यास हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
  • Babar Azam चा कारनामा, ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, विराटला पछाडलं, नक्की काय केलं?
  • फक्त 20 रुपयांमध्ये घरीच बनवा DIY शॅम्पू, झाडूसारखे केस होतील सिल्की….
  • डुकाटीची आतापर्यंतची सर्वात हलकी व वेगवान सुपरबाइक लाँच, किंमत ऐकून थक्क व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in