• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता फक्त 200 रुपयांचेच पेट्रोल मिळणार, संभाजीनगरात मोठा निर्णय; वाचा आणखी नियम काय?

March 26, 2026 by admin Leave a Comment


इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. आता पेट्रोल आणि डिझेलचीही कमतरता भासू शकते, असा दावा केला जातोय. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

असे असतानाच  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

असे असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत आहे असे फुलारी म्हणाले आहेत. घाबरून जाऊ नये असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत आहे, असे फुलारी म्हणाले आहेत. घाबरून जाऊ नये, असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोक पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करत आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने इंधन वितरणाचे नियोजन केले आहे. त्याअंतर्गत दुचाकींना २०० रुपयांपर्यंत व चारचाकींना २००० रुपयांपर्यंत इंधन देण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे असेही जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

लोक पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करत आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने इंधन वितरणाचे नियोजन केले आहे. त्याअंतर्गत दुचाकींना २०० रुपयांपर्यंत व चारचाकींना २००० रुपयांपर्यंत इंधन देण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे, असेही जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन देण्यास टाळावे तसेच रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधनसाठ्याची माहिती फलकावर दर्शविण्यात येणार असून नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन देण्यास टाळावे, तसेच रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधनसाठ्याची माहिती फलकावर दर्शविण्यात येणार असून नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप; मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब
  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब
  • Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in