• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता खरी मजा येणार..; स्वानंदीकडून समरला ही ऑफर, 28 दिवसांत तेजश्री प्रधानच्या मालिकेतील खेळ आटपणार

February 2, 2026 by admin Leave a Comment


'झी मराठी' वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. यामध्ये नुकतंच अंशुमनचं खरं रुप सर्वांसमोर आलं आहे. त्यामुळे स्वानंदीबद्दल समरच्या मनात थोडा का होईना विश्वास निर्माण झाला आहे.

'झी मराठी' वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. यामध्ये नुकतंच अंशुमनचं खरं रुप सर्वांसमोर आलं आहे. त्यामुळे स्वानंदीबद्दल समरच्या मनात थोडा का होईना विश्वास निर्माण झाला आहे.

मल्लिकाच्या कटकारस्थानामुळे समर आणि स्वानंदीच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी तिरस्कार होता. परंतु प्रेक्षक ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होते अखेर तो क्षण या मालिकेत पहायला मिळणार आहे. समर आणि स्वानंदीमध्ये आता मैत्रीचं नातं निर्माण होणार आहे.

मल्लिकाच्या कटकारस्थानामुळे समर आणि स्वानंदीच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी तिरस्कार होता. परंतु प्रेक्षक ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होते, अखेर तो क्षण या मालिकेत पहायला मिळणार आहे. समर आणि स्वानंदीमध्ये आता मैत्रीचं नातं निर्माण होणार आहे.

फेब्रुवारी महिना म्हटलं की 'व्हॅलेंटाइन डे' हा प्रेमासाठीचा खास दिवस येतोच. समर आणि स्वानंदी हे त्यांच्या लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करणार आहेत. यासाठी केक कँडल लाइट डिनर आणि सुंदर सजावट असा रोमँटिक प्लॅन आधीच केलेला असतो.

फेब्रुवारी महिना म्हटलं की 'व्हॅलेंटाइन डे' हा प्रेमासाठीचा खास दिवस येतोच. समर आणि स्वानंदी हे त्यांच्या लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करणार आहेत. यासाठी केक, कँडल लाइट डिनर आणि सुंदर सजावट असा रोमँटिक प्लॅन आधीच केलेला असतो.

हा रोमँटिक प्लॅन वाटून समर आणि स्वानंदी दोघंही अस्वस्थ होतात. मला हे सेलिब्रेशन वगैरे असलं काहीच जमणार नाही असं समर स्वानंदीला स्पष्ट सांगून टाकतो. तेव्हा स्वानंदीसुद्धा म्हणते मलाही जे जमणार नाहीये. आता या सगळ्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही माझ्याशी मैत्री करू शकता का?

हा रोमँटिक प्लॅन वाटून समर आणि स्वानंदी दोघंही अस्वस्थ होतात. “मला हे सेलिब्रेशन वगैरे असलं काहीच जमणार नाही”, असं समर स्वानंदीला स्पष्ट सांगून टाकतो. तेव्हा स्वानंदीसुद्धा म्हणते, “मलाही जे जमणार नाहीये. आता या सगळ्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही माझ्याशी मैत्री करू शकता का?”

स्वानंदीने समरसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. तोसुद्धा तिची ही ऑफर स्वीकारतो आणि अखेर व्हॅलेंटाइन डेनिमित्त या दोघांमध्ये मैत्रीच्या नात्याची सुरुवात होते. यानंतर पुढच्या 28 दिवसांत या मालिकेत प्रेक्षकांना रंजक कथा पहायला मिळणार आहे.

स्वानंदीने समरसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. तोसुद्धा तिची ही ऑफर स्वीकारतो आणि अखेर व्हॅलेंटाइन डेनिमित्त या दोघांमध्ये मैत्रीच्या नात्याची सुरुवात होते. यानंतर पुढच्या 28 दिवसांत या मालिकेत प्रेक्षकांना रंजक कथा पहायला मिळणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोमोज हवे तर सोनं आणं… मुलाने घरातून चोरले तब्बल 86 लाखांचे दागिने
  • घड्याळात ’11:11′ वाजताच मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का? काय आहे गुपित?
  • Sanjay Raut : विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल
  • दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला?, अजितदादांच्या मृत्यूवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
  • Grammy Awards 2026 : भारताशी संबंधित या दिग्गज व्यक्तीने पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in