• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आजार की आणखी काही? प्रसिद्ध अभिनेत्रीचा इतका बदलला लूक; चाहत्यांना पडला प्रश्न

March 12, 2026 by admin Leave a Comment

नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. रेड कार्पेटवर मालिकेतील हिरोसोबत पोहोचलेल्या या अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

'शुभविवाह' मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुरा देशपांडे तिच्या बदललेल्या लूकमध्ये चर्चेत आली आहे. यशोमन आपटेसोबत ती पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ द्यायला आली तेव्हा तिच्या बदललेल्या लूकची चर्चा झाली.

पुरस्कार सोहळ्यातील मधुरा देशपांडेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी वाढलेल्या वजनावरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

मधुराच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये तिची बाजू घेतली आहे. 'जाड झाली असली तरी छान दिसतेय ती. काही समस्या असू शकतात प्रेग्नंसी किंवा हार्मोनल समस्यांमुळेही वजन वाढू शकतं' असं एकाने म्हटलंय. तर 'आजारी असू शकते काहीतरी प्रॉब्लेम असेल' असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

मधुराच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये तिची बाजू घेतली आहे. 'जाड झाली असली तरी छान दिसतेय ती. काही समस्या असू शकतात, प्रेग्नंसी किंवा हार्मोनल समस्यांमुळेही वजन वाढू शकतं', असं एकाने म्हटलंय. तर 'आजारी असू शकते, काहीतरी प्रॉब्लेम असेल', असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

मधुरा देशपांडेनं मालिका चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलंय. 2018 मध्ये तिने आशय गोखलेसोबत लग्न केलं. मधुराने 'इथेच टाका तंबू' या मालिकेतून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिने बस स्टॉप गुलाबजाम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

मधुरा देशपांडेनं मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलंय. 2018 मध्ये तिने आशय गोखलेसोबत लग्न केलं. मधुराने 'इथेच टाका तंबू' या मालिकेतून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिने बस स्टॉप, गुलाबजाम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in