• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आई – वडील माझ्या मृत्यूला जबाबदार… म्हणणाऱ्या युट्यूबरचं धक्कादायक सत्य समोर, बायकोला बेदम मारहाण आणि…

March 6, 2026 by admin Leave a Comment


Anurag Dobhal Controversy: ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) शोचा स्पर्धक आणि UK07 Rider म्हणून ओळखला जाणारा युट्यूबर अनुराग डोभाल (Anurag Dobhal) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलाा आहे. अनुराग कायम त्याच्या ब्लॉगमुळे चर्चेत असतो. सध्या अनुराग याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अनुराग याने आई – वडील आणि भावंडांवर गंभीर आरोप केले आहे. माझ्या मृत्यूला आई – वडीलच जबाबदार असतील.. असं देखील अनुराग म्हणाला. आता अनुराग याचा भाऊ कलम डोभाल (Kalam Dobhal) याने हैराण करणारे खुलासे केले आहेत… शिवाय अनुराग बायकोला सतत मारहाण देखील करायचा… असं देखील कलम याने सांगितलं आहे. कलम याने काही स्क्रिन शॉट देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अनुराग डोभाल याया व्हिडीओ चर्चेत आल्यानंतर भाऊ कलम याने इन्स्टाग्रामवर अनुराग याने केलेले सर्व दावे फेटाळले आहेत… एक पोस्ट शेअर करत त्याने मोठा खुलासा केला आहे. कलम म्हणाला, ‘अनुराग हे सर्व फक्त आणि फक्त व्ह्यूज आणि चर्चेत राहण्यासाठी करत आहे…’, एवढंच नाही तर, कलम याने काही स्क्रिनशॉट देखील दाखवले आहे. ज्यामुळे अनुराग बायकोला मारहाण करायचा… हे देखील समोर आलं आहे.

कलम पोस्टमध्ये म्हणाला, ‘मी व्लॉगर नाही, त्यामुळे याठिकाणी मी पुरावे शेअर करत आहे… एवढं सगळं ऐकल्यानंतर देखील तुम्ही त्याला (अनुराग) सपोर्ट करत असाल तर, तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे…’ कलम दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणाला, त्याने त्याच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवरील सर्व पुरावे आणि काही चॅट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले ज्यामध्ये अनुरागने त्याच्या जवळच्या मित्राला कथितपणे कबूल केलें की त्याने त्याची पत्नी रितिका चौहान हिला मारहाण केली आहे.

पुढे कलम म्हणाला, ‘मी माझ्या शब्दांचा पक्का आहे… सर्व पुरावे मी ब्रॉडकास्ट मध्ये दिले आणि तुम्ही लोकं शांत राहा.. हे सर्व त्याचं रोजचं आहे. हे फक्त तो व्ह्यूज मिळवण्यासाठी करत असतो… त्याने काहीही सत्या सांगितलेलं नाही… माझी सर्व चाहत्यांनी विनंती आहे की, यामध्ये पडू नका… त्याने आई – वडिलांविरोधात खोटी तक्रार दाखल केली आणि आता हरल्यानंतर व्हिडीओ पोस्ट करत आहे…’

अनुराग याची पत्नी ऋतिका…

कलम याने अनुराग याच्या पत्नीबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे.. अनुरागची पत्नी त्याला सोडून गेली आहे… याच सर्व कारणांमुळे ऋतिकाने त्याला सोडलं आहे. त्याने अनेकदा ऋतिकाला मारलं देखील आहे… अनुराग याने प्रसिद्धीसाठी पूर्ण स्क्रिप्ट बदलली आहे… असं देखील कलम म्हणाला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in