• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आईच्या निधनाच्या वेळी सनी लिओनी नव्हती घरी, आजही तिला होतो पश्चाताप, म्हणाली- त्यावेळी मी…

February 8, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली अभिनेत्री सनी लियोनी आपल्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा आणि आत्मविश्वासासाठी ओळखली जाते. इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सनी लियोनीचा भूतकाळ अनेकदा चर्चेत येतो.

एडल्ट एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत केलेल्या कामामुळे आजही काही जण तिला जज करतात. मात्र या गोष्टींचा सनीवर कोणताही परिणाम होत नसल्याचं ती स्पष्टपणे सांगते.

एडल्ट एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत केलेल्या कामामुळे आजही काही जण तिला जज करतात. मात्र, या गोष्टींचा सनीवर कोणताही परिणाम होत नसल्याचं ती स्पष्टपणे सांगते.

सध्या ती आपल्या आयुष्यात समाधानी असून पती डॅनियल वेबर आणि तीन मुलांसोबत आनंदी कौटुंबिक जीवन जगत आहे.

सध्या ती आपल्या आयुष्यात समाधानी असून पती डॅनियल वेबर आणि तीन मुलांसोबत आनंदी कौटुंबिक जीवन जगत आहे.

मात्र अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सनी लियोनीने आपल्या आयुष्यातील एक दुःखद आणि वेदनादायक अनुभव शेअर केला आहे ज्याची खंत तिला आजही वाटते. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सनीने आपल्या आई बलवंत कौर वोहरा यांच्या निधनाची आठवण सांगताना भावना व्यक्त केल्या.

मात्र, अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सनी लियोनीने आपल्या आयुष्यातील एक दुःखद आणि वेदनादायक अनुभव शेअर केला आहे, ज्याची खंत तिला आजही वाटते. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सनीने आपल्या आई बलवंत कौर वोहरा यांच्या निधनाची आठवण सांगताना भावना व्यक्त केल्या.

सनी लियोनी म्हणाली 'काश मी त्यावेळी थोडी लवकर घरी पोहोचले असते. कारण मी घरी पोहोचेपर्यंत माझी आई निघून गेली होती.' या घटनेची खंत तिला आजही वाटते असं तिनं सांगितलं.

सनी लियोनी म्हणाली, 'काश मी त्यावेळी थोडी लवकर घरी पोहोचले असते. कारण मी घरी पोहोचेपर्यंत माझी आई निघून गेली होती.' या घटनेची खंत तिला आजही वाटते असं तिनं सांगितलं.

सनीने सांगितलं की तिचे वडील मुलांना प्रोटेक्ट करण्यासाठी अनेक गोष्टी लपवून ठेवायचे. 'आमचे वडील आम्हाला जपायचे. आम्हाला चिंता वाटू नये म्हणून ते अनेक गोष्टी सांगत नव्हते' असं ती म्हणाली. आईच्या आजारपणाची गंभीरता आपल्याला पूर्णपणे कळलीच नाही याची सल तिला आजही बोचते.

सनीने सांगितलं की तिचे वडील मुलांना प्रोटेक्ट करण्यासाठी अनेक गोष्टी लपवून ठेवायचे. 'आमचे वडील आम्हाला जपायचे. आम्हाला चिंता वाटू नये म्हणून ते अनेक गोष्टी सांगत नव्हते' असं ती म्हणाली. आईच्या आजारपणाची गंभीरता आपल्याला पूर्णपणे कळलीच नाही याची सल तिला आजही बोचते.

आईच्या निधनाच्या दिवशी ती कामावर गेली होती. मात्र काम आटोपून जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिच्या आईचे निधन झाले होते. 'आईच्या शेवटच्या क्षणी मी तिच्यासोबत नव्हते याचा तिला आजही खूप पश्चात्ताप होतो.

आईच्या निधनाच्या दिवशी ती कामावर गेली होती. मात्र, काम आटोपून जेव्हा ती घरी पोहोचली, तेव्हा तिच्या आईचे निधन झाले होते. 'आईच्या शेवटच्या क्षणी मी तिच्यासोबत नव्हते याचा तिला आजही खूप पश्चात्ताप होतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in