• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

असा शापित ग्रंथ ज्याचं एक पान वाचलं तरी होतो मृत्यू, पुस्तक उघडताच…नाव वाचून धक्का बसेल!

March 4, 2026 by admin Leave a Comment


या जगात काही ग्रंथ खूपच दुर्मिळ आहेत. काही ग्रंथ तर शेकडो वर्षे जुनी आहेत. अशा खास ग्रंथांच्या दुर्मिळ प्रति आजही काही ठिकाणी संरक्षित केलेल्या आहेत. या ग्रंथांमध्ये खूप महत्त्वाची माहिती असल्याने त्यांची काळजी घेतली जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

परंतु काही दुर्मिळ ग्रंथांविषयी अनेक दावे केले जातात. असाच एक ग्रंथ आहे ज्याला वाचल्यावर माणसाचा मृत्यू होते किंवा तो माणूस वेडा होतो असा दावा केला जातो. हा ग्रंथ शापित असल्याचे सांगितले जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

परंतु काही दुर्मिळ ग्रंथांविषयी अनेक दावे केले जातात. असाच एक ग्रंथ आहे, ज्याला वाचल्यावर माणसाचा मृत्यू होते किंवा तो माणूस वेडा होतो, असा दावा केला जातो. हा ग्रंथ शापित असल्याचे सांगितले जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

निळावंती असे या ग्रंथाचे नाव आहे. या कथित पुस्तकाबाबत नेहमीच वेगवेगळे दावे केले जातात. काही लोकांच्या मते या ग्रंथात पक्ष्यांची भाषेचे ज्ञान आहे. ते वाचले तर माणूस वेडा होतो असे म्हटले जाते. निसर्गातील प्राणी पक्षी यांच्याशी संवाद साधण्याचे तंत्र या ग्रंथात आहे असा काही लोक दावा करतात. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

निळावंती असे या ग्रंथाचे नाव आहे. या कथित पुस्तकाबाबत नेहमीच वेगवेगळे दावे केले जातात. काही लोकांच्या मते या ग्रंथात पक्ष्यांची भाषेचे ज्ञान आहे. ते वाचले तर माणूस वेडा होतो, असे म्हटले जाते. निसर्गातील प्राणी, पक्षी यांच्याशी संवाद साधण्याचे तंत्र या ग्रंथात आहे, असा काही लोक दावा करतात. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

तर काही लोक या ग्रंथाबाबात लोकांच्या मनात उगीचच भीती भरवण्यात आलेली आहे असे सांगतात. काही लोक तर एका तांत्रिकाने त्या पुस्तकात निळावंती नावाच्या स्त्रीची कथा लिहिलेली आहे असा दावा केला जातो. परंतु या पुस्तकाबाबत अद्याप काहीही ठोस माहिती समोर आलेली नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

तर काही लोक या ग्रंथाबाबात लोकांच्या मनात उगीचच भीती भरवण्यात आलेली आहे, असे सांगतात. काही लोक तर एका तांत्रिकाने त्या पुस्तकात निळावंती नावाच्या स्त्रीची कथा लिहिलेली आहे, असा दावा केला जातो. परंतु या पुस्तकाबाबत अद्याप काहीही ठोस माहिती समोर आलेली नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

या निळावंती ग्रंथाबाबत इंटरनेटवर अनेक दावे केले जातात. पुस्तकातील कथित उतारेही इंटरनेटवर पाहायला मिळतात. परंतु या उताऱ्यांच्या सत्यतेबाबत मोठा संभ्रम आहे. Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

या निळावंती ग्रंथाबाबत इंटरनेटवर अनेक दावे केले जातात. पुस्तकातील कथित उतारेही इंटरनेटवर पाहायला मिळतात. परंतु या उताऱ्यांच्या सत्यतेबाबत मोठा संभ्रम आहे. Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in