• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमेरिकेत हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत मोठा इशारा, थेट उडाली खळबळ, इराणविरोधात चुकूनही…

March 12, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. या युद्धामुळे जगातील अनेक देश संकटात आले. थेट मोठे हल्ले एकमेकांवर केले जात आहेत. हेच नाही तर महत्वाचा होर्मुज समुद्री मार्ग इराणकडून बंद करण्यात आला. जर एखाद्या देशाच्या जहाजाने त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तर थेट जहाज उडवले जात आहे. भारताच्या दिशेने निघालेल्या जहाजाला इराणकडून उडवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यासोबतच तेलाचा किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. अनेक देशामध्ये तेल आणि गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. भारतामध्ये दाखल एलपीजी गॅस जवळपास बंद झाला. भारतात येणाऱ्या एलपीजी गॅसचा मार्ग होर्मुज आहे आणि तो मार्गच बंद करण्यात आला. यासोबतच कतारकडून भारत आणि पाकिस्तान मोठ्या प्रमाणात गॅस खरेदी करतो, त्याच गॅसचा प्रकल्पावर इराणकडून हल्ला करण्यात आला. त्यामध्ये पुढील काही दिवस गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला.

भारता यातून मार्ग काढताना दिसत आहे. हे युद्ध इतके जास्त घातक होईल, याचा विचार अमेरिकेनेही केला नव्हता. इस्त्रायल आणि अमेरिका यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इराण इतक्या घातक प्रकारे उत्तर देईल, याचा विचार अमेरिकेने केला नव्हता. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमतीमध्ये चढउतार होईल पण किंमती इतक्या जास्त वाढतील, याचा अंदाज अमेरिकेचा चुकला. दुसरीकडे आता हे युद्ध अमेरिकेसाठीच धोकादायक ठरत आहे.

ज्याप्रकारे भारतात या युद्धाचा फटका बसत अनेक गोष्टींच्या भावामध्ये वाढ झाली आणि तुटवडा निर्माण झाला, तीच स्थिती अमेरिकेत आहे. हे युद्ध अमेरिकेच्या अंगलट येत आहे. यामध्ये आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसताना दिसत आहे. अमेरिकेचे सैन्य इराणच्या भूमिकेवर उतरवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध होत आहे.  यासोबतच या युद्धात जे देश अमेरिकेचे समर्थन करत होते, ते देखील अमेरिकेचा विरोध करत आहेत.

कारण या युद्धाचा फटका अनेक देशांना बसत आहे. 53 टक्के लोक इराणच्या विरोधात अमेरिकी सैन्याला उतरवण्याचा निर्णयाला विरोध करत आहेत. फक्त 40 टक्के लोक या निर्णयाचे स्वागत करत आहेत तर 10 टक्के लोकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. या सर्व्हेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या वाढलेल्या किंमतीमध्ये सर्वच देश तणावात आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…
  • माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा
  • आम्ही मुंबई पोलीस… तुमचं दहशतवाद्यांशी कनेक्शन… एक कॉल आला आणि… कल्याणमध्ये त्या घटनेने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in