• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमिताभ बच्चन यांचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, एका गाण्याने वाचवली लाज, आजही ते गाणं प्रचंड चर्चेत

March 18, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या 56 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले. त्यापैकीच 1980 साली प्रदर्शित झालेला 'शान' हा चित्रपट त्या काळातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक होता.

‘शान’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुनील दत्त शशि कपूर शत्रुघ्न सिन्हा राखी गुलजार परवीन बॉबी बिंदिया गोस्वामी जॉनी वॉकर आणि कुलभूषण खरबंदा यांसारखी मोठी स्टारकास्ट होती. हा चित्रपट सुमारे 6 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता.

‘शान’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुनील दत्त, शशि कपूर, शत्रुघ्न सिन्हा, राखी गुलजार, परवीन बॉबी, बिंदिया गोस्वामी, जॉनी वॉकर आणि कुलभूषण खरबंदा यांसारखी मोठी स्टारकास्ट होती. हा चित्रपट सुमारे 6 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता.

मोठ्या अपेक्षांसह रिलीज झालेल्या या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली. मात्र निगेटिव्ह रिव्ह्यूजमुळे त्याच्या कमाईवर परिणाम झाला. परिणामी ‘शान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाने सुमारे 8 कोटी रुपयांची कमाई केली जी अपेक्षेपेक्षा कमी होती.

मोठ्या अपेक्षांसह रिलीज झालेल्या या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली. मात्र निगेटिव्ह रिव्ह्यूजमुळे त्याच्या कमाईवर परिणाम झाला. परिणामी, ‘शान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाने सुमारे 8 कोटी रुपयांची कमाई केली जी अपेक्षेपेक्षा कमी होती.

जरी ‘शान’ सुरुवातीला अपयशी ठरला तरी कालांतराने त्याला ‘कल्ट क्लासिक’चा दर्जा मिळाला. चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर निर्मात्यांना चांगला नफा झाला. तसेच 80-90 च्या दशकात टीव्हीवर प्रसारित झाल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांचा आवडता बनला.

जरी ‘शान’ सुरुवातीला अपयशी ठरला तरी कालांतराने त्याला ‘कल्ट क्लासिक’चा दर्जा मिळाला. चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर निर्मात्यांना चांगला नफा झाला. तसेच 80-90 च्या दशकात टीव्हीवर प्रसारित झाल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांचा आवडता बनला.

या चित्रपटातील गाणीही खूप गाजली. 'जानू मेरी जान' या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘शान’ हा चित्रपट सुरुवातीला अपयशी ठरला असला तरी त्याची कथा पात्रे आणि संगीत यामुळे तो आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे.

या चित्रपटातील गाणीही खूप गाजली. 'जानू मेरी जान' या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘शान’ हा चित्रपट सुरुवातीला अपयशी ठरला असला तरी त्याची कथा, पात्रे आणि संगीत यामुळे तो आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दर आठवड्याला ८० हजार लोक एलपीजी ते पीएनजीमध्ये कन्व्हर्ट, तीन महिन्यांचा तो नियम काय ?
  • Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात
  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in