• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिषेक बच्चन की ऐश्वर्या राय, कोणाकडे सर्वाधिक संपत्ती, कोण कमावतं जास्त?

February 9, 2026 by admin Leave a Comment

अभिषेक बच्चन हा अभिनेता आणि निर्मातासुद्धा आहे. त्याने 'धूम' 'गुरू' 'बंटी और बबली' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. 'सेलिब्रिटी नेट वर्थ'ने दिलेल्या माहितीनुसार त्याची एकूण संपत्ती ही 33 ते 34 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 275 ते 285 कोटी रुपये इतकी आहे. चित्रपट प्रॉडक्शन आणि स्पोर्ट्स बिझनेसमधून त्याची कमाई होते.

अभिषेक बच्चन हा अभिनेता आणि निर्मातासुद्धा आहे. त्याने 'धूम', 'गुरू', 'बंटी और बबली' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. 'सेलिब्रिटी नेट वर्थ'ने दिलेल्या माहितीनुसार, त्याची एकूण संपत्ती ही 33 ते 34 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 275 ते 285 कोटी रुपये इतकी आहे. चित्रपट, प्रॉडक्शन आणि स्पोर्ट्स बिझनेसमधून त्याची कमाई होते.

ऐश्वर्या राय ही गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करतेय. तिने हिंदीसोबतच तमिळ चित्रपटसृष्टीतही भूमिका साकारल्या आहेत. 1994 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकल्यानंतर तिने जगभरातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये आपलं स्थान मिळवलं. ऐश्वर्याची एकूण संपत्ती 100 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 835 कोटी रुपये इतकी आहे.

2014 मध्ये अभिषेक बच्चनने स्पोर्ट्स ओनरशिपमध्ये पाऊल ठेवलं होतं. प्रो कबड्डी लीगची जयपूर पिंक पँथर्स टीम त्याने खरेदी केली होती. गेल्या काही वर्षांत यातून त्याने बराच नफा कमावला आहे. तो इंडियन सुपर लीगची टॉप टीम चेन्नयिन एफसीचाही सहमालक आहे.

ऐश्वर्या रायसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लॉरियल पॅरिस या जगविख्यात ब्रँडची ग्लोबल अॅम्बेसेडर आहे. या ब्रँडची ग्लोबल अॅम्बेसेडर बनणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याकडे कोट्यवधींची रिअल इस्टेट संपत्तीसुद्धा आहे. यामध्ये दुबईतल्या सँक्चुअरी फॉल्समध्ये 16 कोटी रुपयांचा आलिशान व्हिला आणि मुंबईतही काही अपार्टमेंट्सचा समावेश आहे. बच्चन कुटुंबीयांकडे बोरिवलीत सहा आणि मुलुंडमध्येही काही अपार्टमेंट्स आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in