• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अजितदादांच्या सासरवाडीत शोककळा, अख्ख गाव बंद, ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी, पहिले Photos

January 28, 2026 by admin Leave a Comment


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्याचं निधन झालं आहे. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे, बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान अजित पवार यांच्या सासरवाडीमध्ये देखील अशीच स्थिती पहायला मिळत आहे. गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थ प्रचंड भावुक झाले असून त्यांना अश्रू  अनावर झाले आहेत त्यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या सासरवाडीमध्ये देखील अशीच स्थिती पहायला मिळत आहे. गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थ प्रचंड भावुक झाले असून, त्यांना अश्रू अनावर झाले आहेत, त्यांना मोठा धक्का बसला आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर अजित पवार यांची सासरवाडी असलेलं तेर गाव ग्रामस्थांनी पूर्णपणे बंद केलं आहे.  जे बोलणार तेच करणार असे आमचे नेते अजितदादा होते अशा शब्दात ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या दुर्दैवी घटनेनंतर अजित पवार यांची सासरवाडी असलेलं तेर गाव ग्रामस्थांनी पूर्णपणे बंद केलं आहे. जे बोलणार तेच करणार असे आमचे नेते अजितदादा होते, अशा शब्दात ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तेर गावातील ग्रामस्थ प्रचंड भावुक झाले असून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.

तेर गावातील ग्रामस्थ प्रचंड भावुक झाले असून, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेचा मोठा निर्णय, देवेंद्र फडणवीसांची थेट पोस्ट, भारत अमेरिका मैत्रीच्या..
  • Ajit Pawar : मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन… अजित पवार यांच्या जाण्याने लेक भावूक, खास फोटो आणि पोस्ट..
  • रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार… कसा रचला घटनेचा कट? आरोपी… स्कूटी… 4 महिन्यांपूर्वी काय शिजलेलं?
  • Maharashtra Election News LIVE : मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी शितल तेजवानीविरोधात आरोपपत्र दाखल
  • मऊ त्वचा मिळवण्यासाठी हळद, कडूलिंब आणि कोरफड जेलपासून घरच्या घरी बनवा नैसर्गिक साबण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in