• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अखेर व्हायचं तेच झालं! सोन्याचा भाव प्रचंड वाढला; युद्ध संपताच 10 ग्रॅमची किंमत थेट….

April 8, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव कमी होत होता. जागतिक पातळीवर अनिश्चिततेची स्थिती असूनही सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी होताना पाहायला मिळाले. युद्धाच्या काळात सुरक्षित गुतंवणूक म्हणून लोक सोन्यात गुंतवणूक करतात.

सोन्यात गुंतवणूक वाढल्यामुळे अशा स्थितीत भावदेखील चांगलाच वाढतो. परंतु युद्धाच्या काळात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने लोकांनी सोन्याकडे पाठ फिरवली. परिणामी सोन्यात घसरण झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, आता युद्धविराम झाला आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणामही आता सोन्याच्या भावावर पाहायला मिळाला. युद्धविरामानंतर अवघ्या काही तासांतच सोन्याचा भाव वाढला आहे. आता 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 153820 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला. हाच भाव मंगळवारी 149840 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच सोन्याचा भाव साधारण 3980 रुपयांनी वधारला आहे. 7 एप्रिल रोजीच्या किमतीच्या तुलनेत सोन्याची ही वाढ साधारण 2.66 टक्के आहे

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?
  • भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये…
  • युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, पुढील 32 तासात कोणत्याही प्रकारचा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in