• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अखेर भारताने निर्णय घेतलाच! इराण-इस्रायल युद्धामुळे सरकारचा सर्वात मोठा आदेश; इंधन तुटवडा होणारच नाही!

March 4, 2026 by admin Leave a Comment


सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यात घणघोर युद्ध चालू आहे. या युद्धाचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर होत आहे. विशेष म्हणजे या युद्धात आखाती देशही भरडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ शकतो.

याच युद्धाचा भारतालाही फटका बसू शकतो. सौदी अरेबिया कतार कुवैत यासारख्या देशांकडून भारत कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची आयात करतो. इराणने होर्मुझची खाडी बंद केल्यामुळे भारतात उर्जानिर्मितीसाठी कच्चे तेल कमी पडू शकते.

याच युद्धाचा भारतालाही फटका बसू शकतो. सौदी अरेबिया, कतार, कुवैत यासारख्या देशांकडून भारत कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची आयात करतो. इराणने होर्मुझची खाडी बंद केल्यामुळे भारतात उर्जानिर्मितीसाठी कच्चे तेल कमी पडू शकते.

याच कारणामुळे भारताकडून काही खबरदारी घेण्यात येत आहे. हे युद्ध दीर्घकाळ चालणार असल्याचे गृहित धरून भारताने काही पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सरकारने रिफायनरी कंपन्यांसोबत रणनीती तयार केली आहे.

याच कारणामुळे भारताकडून काही खबरदारी घेण्यात येत आहे. हे युद्ध दीर्घकाळ चालणार असल्याचे गृहित धरून भारताने काही पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सरकारने रिफायनरी कंपन्यांसोबत रणनीती तयार केली आहे.

रिफायनरी कंपन्यांनी इंधनाची निर्यात कमी करावी. तसेच निर्माण केलेले इंधन देशांत कसे उपलब्ध होईल यासाठी नियोजन आखावे असे सरकारने रिफायनरी कंपन्यांना सांगितले आहे. यासह स्वयंपाकासाठी लागणाऱ्या घरगुती गॅसच्या उत्पादनातही वाढ करावी  असे सरकारने सुचवले आहे.

रिफायनरी कंपन्यांनी इंधनाची निर्यात कमी करावी. तसेच निर्माण केलेले इंधन देशांत कसे उपलब्ध होईल, यासाठी नियोजन आखावे, असे सरकारने रिफायनरी कंपन्यांना सांगितले आहे. यासह स्वयंपाकासाठी लागणाऱ्या घरगुती गॅसच्या उत्पादनातही वाढ करावी, असे सरकारने सुचवले आहे.

यासह होर्मुझच्या खाडीद्वारे होणाऱ्या आयातीवर अवलंबून न राहता भारताने आपल्या कच्च्या तेलाच्या पारवठ्यासाठी नवी बाजारपेठ शोधायला सुरुवात केली आहे. सध्यातरी इंधनाची किंमत वाढणार नाही परंतु भविष्यात युद्ध चालूच राहिले तर सामान्यांच्या खिशाला झळ बसू शकते असे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्या काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यासह होर्मुझच्या खाडीद्वारे होणाऱ्या आयातीवर अवलंबून न राहता भारताने आपल्या कच्च्या तेलाच्या पारवठ्यासाठी नवी बाजारपेठ शोधायला सुरुवात केली आहे. सध्यातरी इंधनाची किंमत वाढणार नाही, परंतु भविष्यात युद्ध चालूच राहिले तर सामान्यांच्या खिशाला झळ बसू शकते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्या काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?
  • Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in