• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sold Players List in IPL 2026 Auction : आजच्या मिनी ऑक्शनमध्ये कुठल्या टीमने कुठल्या खेळाडूला विकत घेतलं त्याची लिस्ट

December 16, 2025 by admin Leave a Comment


Sold Players List in IPL 2026 Auction : आयपीएल 2026 साठी अबू धाबीमध्ये खेळाडूंच मिनी ऑक्शन सुरु आहे. लिलावाची सुरुवात धीम्या गतीने झाली. काही खेळाडूंची सुरुवातीला विक्री झाली नाही. पण कॅमरुन ग्रीनची एन्ट्री होताच मोठी बोली लागायला सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे कोलकात नाइट रायडर्सने ग्रीनवर 25. 20 कोटी रुपयांची बोली लावून त्याला विकत घेतलं. काही खेळाडूंना विकत घेण्यात आलं, तर काही खेळाडूंना टीम्सनी परस्परात ट्रेड केलं.

या मिनी लिलावात दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर सर्वात पहिला  विकला गेलेला खेळाडू ठरला. त्याशिवाय कुठल्या टीमने कुठल्या खेळाडूला विकत घेतलं, त्याची संपूर्ण लिस्ट जाणून घ्या.

चेन्नई सुपर किंग्स

विकत घेतलेला खेळाडू : अकील होसैन (2 कोटी)

रिटेन : एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड़, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, खलील अहमद, मुकेश चौधरी, नाथन एलिस, अंशुल कंबोज, जेमी ओवर्टन, गुरजपनीत सिंह, नूर अहमद, श्रेयस गोपाल आणि संजू सैमसन (ट्रे़ड)

दिल्ली कॅपिटल्स

विकत घेतलेले खेळाडू : डेविड मिलर (2 कोटी), बेन डकेट (2 कोटी),

रिटेन : अक्षर पटेल, कुलदीप यादव, करुण नायर, समीर रिजवी, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, त्रिपूर्ण विजय, अजय मंडल, मुकेश कुमार, मिचेल स्टार्क, टी नटराजन, दुष्मंता चमीरा आणि नीतीश राणा (ट्रेड)

गुजरात टायटन्स

रिटेन : शुभमन गिल, साई सुदर्शन, राशिद खान, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जॉस बटलर, निशांत सिंधु, वॉशिंगटन सुंदर, अरशद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंह बराड़, मानव सुथार, साई किशोर, जयंत यादव

कोलकाता नाइट राइडर्स

विकत घेतलेले खेळाडू : कॅमरुन ग्रीन (25.20 कोटी), फिन ऐलन (2 कोटी), मतीषा पतिरणा (18 कोटी)

रिटेन : वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह, सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रोवमन पावेल, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, हर्षित राणा, वैभव अरोड़ा, उमरान मलिक

लखनऊ सुपर जायंट्स

विकत घेतलेले खेळाडू :वानिन्दु हसरंगा (2 कोटी), एनरिक नॉर्खिया (2 कोटी)

रिटेन : ऋषभ पंत, मिचेल मार्श, एडन मार्करम, मयंक यादव, अब्दुल समद, आयुष बडोनी, मॅथ्यू ब्रीट्जकी, हिम्मत सिंह, निकोलस पूरन, शाहबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, एम सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिंस यादव, आकाश सिंह, मोहम्मद शमी और अर्जुन तेंदुलकर (दोघे ट्रेड)

मुंबई इंडियन्स

विकत घेतलेले खेळाडू : क्विंटन डिकॉक (1 कोटी)

रिटेन : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, तिलक वर्मा, रॉबिन मिन्ज, मिचेल सँटनर, नमन धीर, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, राजअंगद बावा, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, अल्लाह गजनफर, शार्दुल ठाकुर, शरफेन रदरफोर्ड आणि मयंक मार्कंडे (तिघे ट्रेड)

पंजाब किंग्स

रिटेन : श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह, अर्शदीप सिंह, नेहाल वढेरा, मुशीर खान, हरनूर सिंह, विष्णु विनोद, शशांक सिंह, पायला अविनाश, मार्कस स्टोइनिस, मार्को यानसन, अज्मतुल्लाह ओमरजाई, सूर्यांश शेडगे, मिचेल ओवन, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, जेवियर बार्टलेट, लॉकी फर्ग्युसन, युजवेंद्र चहल आणि हरप्रीत बराड़

राजस्थान रॉयल्स

विकत घेतलेले खेळाडू :रवि बिश्नोई (7.20 कोटी)

रिटेन : यशस्वी जायसवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, वैभव सूर्यवंशी, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, युद्धवीर सिंह चरक, क्वेना मफाका, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, लुहान ड्रिप्रिटोरियस, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा और सॅम करन (तिघे ट्रेड)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

विकत घेतलेले खेळाडू :वेंकटेश अय्यर (7 कोटी), जॅकब डफी (2 कोटी)

रिटेन : विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट, जॉश हेजलवुड, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, रोमारियो शेफर्ड, टिम डेविड, देवदत्त पडिक्कल, जेकब बेथेल, स्वप्निल सिंह, रसिख सलाम, यश दयाल, नुवान तुषारा आणि अभिनंदन सिंह

सनरायजर्स हैदराबाद

रिटेन : पॅट कमिन्स, ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिख क्लासन, ईशान किशन, नीतीश कुमार रेड्डी, रविचंद्रन स्मरण, कामिंडु मेंडिस, हर्ष दुबे, ब्रायडन कार्स, ईशान मलिंगा, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जीशान अंसारी आणि अनिकेत वर्मा

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • असे लोक तुमच्या घरात असतील तर, राहा सावध… तुमच्या जीवाला धोका… काय सांगतात आचार्य चाणक्य?
  • वादळी तुफानात स्टॅच्यु ऑफ लिबर्टीची प्रतिकृती धाराशाही, आधी वाऱ्याने वाकला नंतर थेट जमीनदोस्त, व्हिडीओ व्हायरल
  • Mumbai : मंदिराखाली खजिना सापडलाय… हवाय का? चौघांनी एकाला… मुंबईतील धक्कादायक घटना काय?
  • Dhurandhar: आमच्या इमोशन्सशी खेळू नका; ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर श्रद्धा कपूरने केली फिल्म इंडस्ट्रीची पोलखोल
  • अंकशास्त्रातील 11, 22, 33 ‘या’ आकड्यांचे रहस्य काय? सर्वात भाग्यवान का मानले जाते? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in