• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Solapur Nagar Parishad election Result 2025 : सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचा निकाला एका क्लिकवर

December 21, 2025 by admin Leave a Comment


आज नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 11 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीत निवडणूक झाली. जिल्ह्यात एकूण 17 नगरपरिषदा आहेत. त्यातील अनगर, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, मोहोळ, बार्शी, पंढरपूर, अकलूज, सांगोला, मंगळवेढा, कुर्डुवाडी, करमाळा या बारा नगरपरिषदा व एका नगर पंचायतीसाठी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात यापुढे भाजपचा वरचष्मा असेल. आजच्या निकालातून ते स्पष्ट झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचा निकाल पाहा. सोलापूर जिंकण्यासाठी भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. त्या दृष्टीने पक्ष प्रवेश सुरु होते. अखेर यश मिळालं आहे.

सोलापूर जिल्हा

अक्कलकोट

नगराध्यक्ष – भाजप, मिलन कल्याणशेट्टी

नगरसेवक

एकूण – 25

भाजपा – 22

शिंदे सेना – 1

काँग्रेस – 2

========

दुधनी नगरपरिषद

नगराध्यक्ष – शिवसेना शिंदे गट, प्रथमेश म्हेत्रे

नगरसेवक

एकूण – 20

शिंदेसेना – 20

भाजपा – 00

========

मैंदर्गी नगरपरिषद

नगराध्यक्ष – भाजप, अंजली बाजारमठ

नगरसेवक

एकूण – 20

भाजपा – 18

स्थानिक आघाडी – 2

========

मोहोळ नगरपरिषद

नगराध्यक्ष – शिवसेना शिंदे गट, सिद्धी वस्त्रे

नगरसेवक

एकूण – 20

शिंदेगट – 08

भाजपा – 11

शिवसेना ( UBT ) – 1

========

बार्शी नगरपरिषद

नगराध्यक्ष : भाजप, तेजस्विनी कथले

नगरसेवक

एकूण – 42

भाजप – 23

ठाकरे गट – 19

========

अनगर नगरपंचायत (बिनविरोध)

नगराध्यक्ष : भाजप, प्राजक्ता पाटील

नगरसेवक – 17

भाजप – 17

========

पंढरपूर नगरपरिषद :

नगराध्यक्ष : स्थानिक आघाडी – प्रणिता भालके

=========

कुर्डूवाडी नगरपालीका-

– नगराध्यक्ष – शिवसेना उबाठा (जयश्री भिसे)

एकूण नगरसेवक-20

राष्ट्रवादी अजित पवार -13

उबाठा-5

अपक्ष-1

शिंदे सेना-1

भाजप-0

काँग्रे स-0

=======

अकलूज नगरपरिषद :

नगराध्यक्ष : रेश्मा आडगळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

नगरसेवक एकूण – 26

भाजप – 04

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष…. 22

……………………………

सांगोला नगरपरिषद :

नगराध्यक्ष….. आनंदा माने, शिवसेना एकनाथ शिंदे

एकूण नगरसेवक… 23

शिवसेना एकनाथ शिंदे…. 15

सांगोला शहर विकास आघाडी…. 08

==========

मंगळवेढा नगरपरिषद :

नगराध्यक्ष : स्थानिक आघाडी ( सुनंदा आवताडे)

एकूण नगरसेवक…. 20

भाजपा…. 11

तीर्थक्षेत्र विकास आघाडी… 09

=========

करमाळा नगरपालिका :

नगराध्यक्ष – मोहिनी सावंत ( करमाळा शहर विकास आघाडी )

नगरसेवक एकूण – 20

भाजपा – 07

शिंदे सेना – 05

करमाळा शहर विकास आघाडी – 08

राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) – 00



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळी रिकाम्या पोटी दोन कच्च्या लसूण पाकळ्या खाल्ल्याने काय होते? आरोग्यदायी फायदे काय?
  • Shukra Margi 2026: शुक्राच्या मार्गी चालीमुळे या ३ राशींना होईल लाभ, बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता
  • Nagar Panchayat Election Result : निवडणुकीच्या निकालानंतर तुफान हाणामारी, दगडफेकीच्या घटनेनं मोठा तणाव; नेमकं काय घडलं?
  • नाव द्विज बच्चन..; 3 वर्षांपूर्वी बाळाला गमावल्यानंतर गायकाच्या आयुष्यात परतला चिमुकला पाहुणा
  • केसांना मिळेल नैसर्गिक कंडिश्नर, घरच्या घरी करा ‘या’ सोप्या टिप्स फॉलो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in