
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. मीरा-भाईंदरमधील एका इमारतीमध्ये बिबच्या शिरला असून त्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 3 जण जखमी झाल्यची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्या बिबट्याा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
ही बातमी आत्ताच ब्रेक झाली आहे. ही बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply