नागपूर हिवाळी अधिवेशनात ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेच्या केंद्रस्थानी होती. आमदार जयंत पाटील यांनी योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेले १५०० रुपयांचे अनुदान २१०० रुपये कधी केले जाणार, तसेच या आर्थिक वर्षात की पुढील आर्थिक वर्षात, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी ॲप आणि पोर्टलवरील अर्जांच्या आकडेवारीतील फरकावरही लक्ष वेधले. एकूण २ कोटी ४३ लाख अर्ज प्राप्त झाल्याचे सरकारने […]
Archives for December 2025
Kangana Ranaut : PM मोदी EVM नाही हॅक करत, ते थेट ह्दयच…कंगना राणौतचं संसदेत वक्तव्य
संसदेत निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु होती. भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना एक वक्तव्य केलं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी EVM नाही, तर लोकांचं ह्दय हॅक करतात’ असं त्या म्हणाल्या. विरोधी पक्षांच्या आरोपावर उत्तर देताना कंगना राणौत हे म्हणाल्या. लोकसभेत 9 डिसेंबरला निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु झाली. काँग्रेसकडून EVM मध्ये गडबडीचा मुद्दा उपस्थित […]
China-Russia : भारताच्या विश्वासू मित्राविरोधात चीन-रशिया आले एकत्र? पुतिन यांनी डायरेक्ट स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स उतरवले, आपणं कोणाच्या बाजून जाणार?
आशिया खंडात तणाव वाढला आहे. दोन मोठे देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. फायटर जेट्सची उड्डाणं सुरु झाली आहे. युद्धनौकांनी गस्ती सुरु केल्या आहेत. सध्या पेट्रोलिंगमधून इशारे सुरु आहेत. पण एखादी चुकीची कृती युद्धाचा वणवा पेटवण्यासाठी पुरेशी ठरु शकते. मागच्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी पुतिन यांचं स्वागत सफेद […]
व्यायामापूर्वी कि नंतर? केळी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
जवळपास सर्वचजण फिटनेस राखण्यासाठी व्यायाम करतात, व्यायाम करतात. मग तो जिममध्ये जाऊन असो किंवा रनिंग असो किंवा इतर कोणताही शारीरिक व्यायाम असो. सोबतच पूरक आहार देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. तसेच फळे खाणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. त्यातीलच एक म्हणजे केळी. केळी हे सर्वात जास्त सेवन केले जाणारे फळ आहे कारण ते त्वरित ऊर्जा देतात, पोटाला […]
Krishna Khopde : तू अजून जिवंत कसा? भाजप नेत्याला IAS तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा एकदा धमकी!
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. खोपडे यांनी गंभीर आरोप केला आहे की, IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या इशाऱ्यावरुन त्यांना हा फोन आला. या फोनवर त्यांना, तुकाराम मुंढे यांच्या विरोधात निलंबनाची मागणी केल्यामुळे तू अजून जिवंत कसा आहेस?, असे विचारत शिवीगाळ करण्यात आली. या […]
घरातून उचलून आणेन…; सुट्टी घेतल्याने ठाण्यात मोठा राडा, मालकाने थेट बंदूकच रोखली, पोलिसांना तपासात भलताच मॅटर समोर
एका दिवसाची रजा घेऊन ४ दिवस कामावर न आल्याने घरमालकीण आणि घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबात मोठा वाद झाला. या वादातून घर मालकिणीच्या मुलाने घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घरमालकीण आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले असता पोलीस तपासात […]