ग्रहांचा सेनापती मंगळ 7 डिसेंबर 2025 रोजी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश केला आहे आणि तो 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत याच राशीत राहील. त्यानंतर आता 16 डिसेंबर रोजी ग्रहराज सूर्य धनु राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे धनु राशीत मंगळ आणि सूर्य यांची युती होईल. ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत शुभ मानला जाणारा मंगलादित्य राजयोग म्हणतात. धनु राशीत मंगळ […]
Archives for December 2025
TV9 नेटवर्कचा AI² अवॉर्ड्स 2026 सोहळा रंगणार, एआय आणि क्रिएटीव्हिटीच्या संगमाला मिळणार नवी ओळख
TV9 नेटवर्कने AI² अवॉर्ड्स 2026 ( AI² Awards 2026) ची सुरुवात केली आहे. ही अनोखी मोहिम आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिस्टीक इमॅजिनेशनच्या संगमाला पुढे नेत आहे. याचा उद्देश्य चित्रपट निर्मितीत AI टूल्सचा वापर करुन नवीन कहाणी तयार करणे हा आहे. पुरस्कार मिळणारे चित्रपट WITT News9 ग्लोबल समिट 2026 मध्ये नवी दिल्लीत प्रदर्शित केले जाणार आहे, येथे […]
सत्या नडेला यांनी घेतली PM मोदींची भेट, AI हब बांधण्यासाठी 17.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार
जगात सध्या एआयची चर्चा आहे. संपूर्ण जगाचे भविष्य हे एआयच्या हातात आहे. त्यामुळे सर्वच देशांमध्ये एआय हब तयार करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. अशातच आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत मायक्रोसॉफ्टने भारतात 17.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. ही कंपनीची आतापर्यंतची आशियातील सर्वात मोठी […]
100 ग्रॅम डाळीत 24 ग्रॅम प्रथिने? काळ्या आणि पिवळ्या डाळी शरीराला प्रथिने देतात का? जाणून घ्या
100 ग्रॅम डाळीमध्ये 24 ग्रॅम प्रथिने आहेत का? काळ्या आणि पिवळ्या डाळी खरोखरच शरीराला प्रथिने देतात का? आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती सांगणार आहोत. प्रथिनेला मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणतात, कारण शरीराला दररोज मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. यात विविध प्रकारचे अमीनो ऍसिड असतात, जे नवीन स्नायू आणि पेशी तयार करण्यास मदत करतात. मजबूत हाडे राखण्यासाठी आणि पेशी दुरुस्त […]
Video : तिलक वर्माने मारलेला षटकार पाहीला का? चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. या सामन्यात भारताने 20 षटकात 6 गडी गमावले आणि 175 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वोत्तम खेळी केली. त्याने 28 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 59 धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्माने 26 धावांची खेळी […]
IND vs SA : हार्दिक पंड्या याचं स्फोटक अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान, टीम इंडिया जिंकणार?
ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर कटकमधील पहिल्या टी 20i सामन्यात 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियासाठी हार्दिकचा अपवाद वगळता तिलक वर्मा आणि अक्षर पटेल या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला सन्मानजनक धावांपर्यंत पोहचता आलं. मात्र […]