दात हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. आपण दाताने अन्न चावतो. अन्न चावल्यानंतर ते गिळतो. यामुळे पोटात अन्नाचे पचन होण्यास मदत होते. मात्र याच दातांची योग्य काळजी न घेतल्यास भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. दात किडणे, तोंडाची दुर्गंधी येणे, दात पडणे अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच दातांची योग्य निगा राखणे खूप गरजेचे आहे. […]
Archives for December 2025
Business Idea: हाच चौसष्ट घरांचा राजा! रस्त्यावरचा दगड विकून कमावले 5 हजार; इंटरनेटवर Viral Video पाहिला का?
Delhi Boys Viral Video: चौसष्ट घरांचा राजा म्हणजे बुद्धीबळपटू असतो. तर या मुलाने असाच कारनामा करुन दाखवला आहे. त्याने चालता चालता रस्त्यावरून एक दगड उचलला. तो चांगला धुतला. तो चांगला पुसून काढला. त्यानंतर त्यात अशी काही कलाकुसर केली की तुम्ही चकीत व्हाल. त्याने या दगडाला घडवले. आकार दिला नि हा दगड दिल्लीच्या रस्त्यावर एका व्यक्तीला […]
मासे खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, गाठावे लागेल थेट हॉस्पिटल
मासे हा शब्द ऐकताच अनेक खवय्यांच्या तोंडाला आपोआप पाणी सुटते. चमचमीत तळलेले मासे असो किंवा झणझणीत फिश करी असो, मासे हे केवळ चविष्ट नसतात, तर ओमेगा-३ आणि प्रथिनांचा खजिना असल्याने ते आरोग्यासाठीही सुपरफूड मानले जातात. पण मासे खाताना तुम्ही त्याच्या सोबत काय खाता, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. काही खाद्यपदार्थांसोबत मासे खाल्ल्याने तुमच्या शरीरात विषारी […]
कोर्टात खेचलं..; पदार्पणानंतर हिरोइनच्या आयुष्यात वादळ, भीषण अपघातानंतर बिघडला चेहरा
बॉलिवूड इंडस्ट्रीत या अभिनेत्रीला यश तर मिळालं, परंतु नशीबाने तिच्यासमोर बऱ्याच समस्या उभ्या केल्या. करिअरच्या शिखरावर असताना या अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. पदार्पणानंतरच तिला काही चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं. अशातच तिचा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात तिच्या चेहऱ्यावर असंख्या काचेचे तुकडे रुतले गेले. हा सर्व संघर्ष वाट्याला आल्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी तिला ब्रेस्ट […]
आपल्या सर्वांना मरावं लागेल…1 घर,6 फास आणि… पहाटे अचानक काय घडलं ? संपूर्ण राज्यात खळबळ
दिनांक 15 डिसेंबर 2025… स्थळ बिहारचा मुजफ्फरपूर जिल्हा… या जिल्ह्यातील एका घरात जे काही घडलं त्याने संपूर्ण जिल्हाच नाही, राज्यच नाही तर अख्खा देश हादरून गेलाय. एका व्यक्तीने बायकोच्या साडीचे सहा फास बनवले. अन् तीन मुली दोन मुलांसह स्वत:ही जीव दिला. सर्वांना फासावर लटकवल्यावर आता आपण याला लटकूया असं म्हणत त्याने जीवन संपवलंय. या घटनेमुळे […]
थंडीत गरम चहा, कॉफी पिणे योग्य? शास्त्रज्ञांचा इशारा, जाणून घ्या
आजकाल हिवाळा ऋतू आहे आणि आजकाल चहा, कॉफीचे भरपूर सेवन केले जाते. पण तुम्हाला माहित आहे काय की तुमचा आवडता गरम चहा आणि कॉफी तुम्हाला कर्करोगाचा रुग्ण बनवू शकते? चला तर मग याविषयीची माहितीत जाणून घेऊया. यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की जे लोक सकाळचा […]