क्रेडिट कार्डवर मूव्ही तिकीट ऑफर बघत असता का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. तुम्ही थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यास प्राधान्य देत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही क्रेडिट कार्ड आणले आहेत. ही कार्ड्स तुम्हाला कमी बजेटमध्ये तुमचा छंद पूर्ण करण्यास मदत करतील. जाणून घेऊया कसे. तुम्हीही मूव्ही लव्हर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही […]
Archives for December 2025
Video: कारभारीण कामाला लागली; सूरज चव्हाणच्या बायोकाचा लग्नानंतर खास Video Viral
‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा ‘गुलिगत किंग’ सूरज चव्हाण आणि त्याची लहानपणाची मैत्रीण संजना लग्नाबंधनात अडकले आहेत. सूरज आणि संजना गोफणे यांचा 29 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत दणक्यात विवाह झाला. हजारो चाहते, 50 बॉडीगार्ड्सचा पहारा, सोशल मीडियावर ट्रेंडिंग फोटो-व्हिडीओ… सूरज-संजनाच्या लग्नानं महाराष्ट्राला खरंच वेड लावलं होतं. पण लग्नाला अवघे तीन दिवस उलटत नाहीत तोच सूरजची […]
PM Modi : नैसर्गिक शेती हे भारताचे भविष्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लिंक्डइनवर खास पोस्ट
भारत हा कृषिप्रधान देश आहे, भारतातील बहुतांशी लोक शेतीवर अवलंबून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लिंक्डइनवर एक पोस्ट करत नैसर्गिक शेतीबद्दल आपले विचार माडंले आहेत. “दोन आठवड्यांपूर्वी मी कोइम्बतूर येथे झालेल्या नैसर्गिक शेतीवरील शिखर परिषदेत सहभागी होतो, यामुळे मी प्रभावित झाले असं पंतप्रधानांनी म्हटले आहे. या पोस्ट मध्ये मोदींनी लोकांना नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे […]
खुडबूड , खुडबूड.. घरात सतावतोय उंदरांचा त्रास ? अवघ्या 2 रुपयांत झटक्यात मूषक घालवा घराबाहेर
उंदरांची दहशत ही प्रत्येक घरात एक गंभीर समस्या आहे. कधीकधी उंदीर तारांना कुरतडतात आणि फ्रीजसारखी स्वयंपाकघरातील मोठी उपकरणेही खराब करतात. त्यामुळे लोक त्यांना ‘कायमचे’ हाकलून देण्याचे विविध मार्ग शोधतात. दरम्यान, कंटेंट क्रिएटर निखिल सैनी यांनी एक घरगुती मार्ग शेअर केला आहे. किचनमधील काही गोष्टींबरोबरच तुम्हाला कापूरसह 2 रुपयांमध्ये रेसिपी तयार करावी लागेल. त्यांचा असा दावा […]
महादेवाची पूजा करताना कधीच करू नका या दोन चुका, ही चूक तर नेहमी होते
हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रात देखील महादेवांना देवाचे देव म्हटलं गेलं आहे. असं म्हटलं जातं की तुम्ही जर महादेवांची मनोभावे पूजा केली, प्रार्थना केली, महादेवांची सेवा केली तर ते आपल्या भक्तांवर लगेचच प्रसन्न होतात. महादेव आपल्या भक्तावर आलेलं प्रत्येक संकट दूर करतात. महादेवाच्या आशीर्वादानं तुमच्या नशीबाचे दरवाजे उघडतात. परंतु प्रत्येक देवाची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी […]
Video: ऋतुराजसोबत फलंदाजी करताना विराट का घाबरला? एक क्षणात जीवाची धाकधूक
दुसर्या वनडे सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. सलग दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 350 पार धावा केल्या आहे. तर विराट कोहलीने सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं. त्याला ऋतुराज गायकवाडची साथ मिळाली आणि त्यानेही शतकी खेळी केली. ऋतुराज गायकवाडने 105 आणि विराट कोहलीने 102 धावा केल्या. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी झाली. पण या भागीदारी […]