प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली : छत्रपती संभाजीनगरच्या एका बड्या हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रे देऊन एक महिला तब्बल सहा महिने वास्तव्यास होती. हैराण करणारे म्हणजे या महिलेचे थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संबंंध होते. ही महिला आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगत. या महिलेवर अत्यंत गंभीर आरोप असून तिच्याकडे धक्कादायक कागदपत्रे सापडली आहेत. कल्पना भागवत या […]
Archives for December 2025
Celebs Divorce Year Ender 2025: प्रसिद्ध सेलिब्रिटींचा मोडला संसार, ‘या’ अभिनेत्रीच्या पतीचा घटस्फोटानंतर लगेच मृत्यू
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सेलिना जेटली हिला पूर्व पती पीटर हाग याच्यासोबत घटस्फोटाची घोषणा केली… सेलिना हिने पीटर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. 2010 मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याने 2012 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. 2017 मध्ये, सेलिनाने आणखी एका जुळ्या मुलांना जन्म दिला, त्यापैकी एकाचा जन्मजात हृदयविकारामुळे मृत्यू झाला. क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा […]
पाणीपुरी खाणे महिलेच्या जीवावर बेतलं, मोठी खळबळ, थेट जबडाच..
पाणीपुरी हा सर्वांचाच आवडता विषय. पाणीपुरीचे साधे नाव जरी काढले तरीही तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी खाण्याची मजाच काही वेगळी आहे. त्यामध्येच महिलांचा पाणीपुरी का सर्वात मोठा विक पॉईंट आहे. पाणीपुरीच्या गाड्यावर आपण बघितले तर पुरूषांपेक्षा अधिक गर्दी कायमच महिलांची असते. मात्र, नुकताच पाणीपुरी खाताना एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजक घटना घडली. एका महिलेच्या जीवावर पाणीपुरी […]
१ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना नारळ पाणी देणे योग्य की अयोग्य?
नारळ पाणी हे निसर्गाने दिलेले एक अद्भुत वरदान आहे. त्याला “नैसर्गिक ऊर्जा पेय” असेही म्हटले जाते. हे पाणी फक्त ताजेतवाने करणारे नसून शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. विशेषतः उन्हाळ्यात किंवा व्यायामानंतर शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता भरून काढण्यासाठी नारळ पाणी सर्वोत्तम पेय ठरते. नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, आणि फॉस्फरस यांसारखे खनिज घटक असतात, जे […]
जिथे केलं नाग चैतन्यशी लग्न, त्याच ठिकाणी दुसऱ्या पतीसोबत हनिमूनला पोहोचली समंथा
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने 1 डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. समंथाने या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. अभिनेता नाग चैतन्यशी घटस्फोट आणि त्यानंतर मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान यांमुळे समंथाबद्दल चाहत्यांमध्ये एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली होती. त्यामुळे जेव्हा तिने दुसरं लग्न […]
विचित्र, क्रूर आणि दयाळू व्हा आणि… काजोलच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.. अभिनेत्रीने 90 च्या दशकात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता काजोल बॉलिवूडपासून दूर आहे. काजोल बॉलिवूडपासून दूर असली तरी, आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. पोस्टमध्ये काजोल हिने चाहत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला. काजोल हिने इन्स्टाग्रामवर साडीमध्ये […]