रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी नुकताच भारताचा दौरा केला, हा दौरा अनेक अर्थानं महत्त्वाचा होता, त्यामुळेच अमेरिकेसह संपूर्ण जगाचं लक्ष पुतिन यांच्या या भारत दौऱ्याकडे लागलं होतं. पुतिन यांच्या या दौऱ्यामध्ये भारत आणि रशियात अनेक महत्त्वाचे करार झाले, या काराराचा आगामी काळात दोन्ही देशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियामध्ये जे करार झाले […]
Archives for December 2025
हिवाळ्यात कोलेस्टॉलच्या पातळीमध्ये वाढ का होते? जाणून घ्या….
हिवाळा ऋतू येताच शरीराची अधिक काळजी घेण्याची गरज असते. थंड दिवसांत, लोकांची आरोग्याची दिनचर्या बर्याचदा बदलते, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा धोका वाढतो. यापैकी एक म्हणजे कोलेस्टेरॉलच्या पातळीत वाढ, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चिंतेचे कारण असू शकते. थंड हवामानात खाणे, दिनचर्या आणि शरीराच्या कार्य प्रक्रियेत बदल होतात, ज्याचा परिणाम शरीराच्या आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत हिवाळ्यात कोलेस्टेरॉलचा धोका […]
पुतिनच्या ‘घोस्ट ट्रेन’मध्ये खरोखर भूत आहे का? काय आहे ट्रेनचं सत्य?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 4 ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान भारत दौऱ्यावर आहेत. पुतिन यांच्या भेटीदरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुतिन यांचा आलिशान किल्ला, मोठे खाजगी जेट, मोठी नौका, महागडी घड्याळे आणि अगदी एक घोस्ट ट्रेन हे सर्व बातम्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. घोस्ट हा शब्द ऐकताच मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे भूतिया […]
कर्जाचा हप्ता भरण्यासाठी आठवड्यातला सर्वात लकी दिवस कोणता? लगेच दिसेल फायदा
आपण अनेकदा गरजेच्या वेळी लोकांना पैसे उधार देतो किंवा घेतो. पण काही वेळा तुम्ही एखाद्याला दिलेले पैसे परत मिळत नाहीत किंवा ते मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो, असे अनुभव अनेकदा तुम्हाला आले असतील. यामागे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातील काही नियम कारणीभूत असतात. धार्मिक मान्यतेनुसार, पैसे उधार देण्यासाठी काही विशिष्ट दिवस आणि वेळा अशुभ मानल्या जातात. ज्या […]
Video: वन बॉटल, टू ग्लास… गुलिगत सूरज चव्हाणचा खतरनाक उखाणा ऐकलात का?
‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा विजेता सूरज चव्हाण उर्फ ‘गुलिगत किंग’च्या लग्नाची राज्याच चर्चा होती. सूरज चव्हाण नुकताच विवाहबद्ध झाला. पुण्याजवळील सासवड येथे अतिशय दिमाखात त्याचा लग्नसोहळा पार पडला असून लग्नाला लाखो लोकांनी हजेरी लावली होती. सूरजच्या लग्नातील पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. लग्नानंतर आता सूरजचा एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. […]
Indigo : इंडिगोचा गोंधळ संपला ? कंपनीचा मोठा दावा काय ? 610 कोटींचा रिफंड पण…
देशातील सर्वा मोठी लो कॉस्ट एअरलाइन कंपनी असल्याचा दावा करणाऱ्या इंडिगो एअरलनाइन्समध्ये गेल्या आठवड्याभरात सावाळा गोंधळ होता, त्यामुळे लाखो प्रवासी अडकले आणि गदारोळ झाला. मात्र अखेर आता या एअरलाइन्सचा कार्यपद्धतीत सुधारणा होत आहे, असा दावा खुद्द कंपनीकडूनच करण्यात आला आहे. रविवारी इंडिगोच्या 1650 विमानांचे उड्डाण झाल्याच कंपनीतर्फे सांगण्यात आलं. आम्ही हळूहळू पण निश्चितच सामान्य स्थितीत […]