‘कुमकुम भाग्य’ या गाजलेल्या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता झीशान खानचा सोमवारी रात्री मुंबईतील यारी रोडवर अपघात झाला. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास जेव्हा झीशान जिममधून घरी जायला निघाला, तेव्हा त्याचा हा अपघात झाला. समोर येणाऱ्या गाडीची झीशानच्या गाडीला टक्कर लागली. ज्या गाडीने झीशानच्या गाडीला टक्कर दिली, त्यात दोन ज्येष्ठ नागरिक होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत […]
Archives for December 2025
Maharashatra News Live : मनसे नेते संदीप देशपांडे यांचे अत्यंत गंभीर आरोप
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून राज्य विधिमंडळात 75 हजार 286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सोमवारी सादर करण्यात आल्या. यावरून राज्याचं वित्तीय नियोजन कोलमडल्याचं मानलं जात आहे. तर दुसरीकडे संसदेचंही हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तक इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. सोमवारीही 562 उड्डाणं रद्द झाली. इंडिगोच्या सेवेत गोंधळ झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे पाच हजार उड्डाणे रद्द […]
युरिक एसिड वाढवतंय सांधेदुखी ? रामदेव बाबांनी सांगितली 4 योगासने लवकर आराम देतील
आजकाल बदललेली लाईफ स्टाईलने चुकीचा आहार, कमी पाणी पिणे, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे युरिक एसिड वाढण्याची समस्या वेगाने वाढत आहे. युरिक एसिड एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ आहे, जो शरीरात प्युरीनचे विघटन झाल्यावर तयार होतो. जेव्हा हा जास्त प्रमाणात तयार होतो, तेव्हा किडनी त्यास बाहेर काढू शकत नाही.तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी रामदेव […]
SMAT 2025: टी20 स्पर्धेत झेल पकडण्यासाठी जीवाची बाजी लावली, काही क्षण वाटलं की…
देशांतर्गत सय्यद मुश्तात अली 2025 स्पर्धेचा थरार रंगला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गणित बदलताना दिसत आहे. साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरु असून त्यानंतर सुपर लीग सुरू होईल. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सोमवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. ग्रुप डी मध्ये तामिळनाडु आणि सौराष्ट्र यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात […]
BYE चा फूल फॉर्म काय? रोज आपल्या मित्रांना म्हणता पण तरीही माहीत नसणार
आपण अनेकदा आपल्या मित्रांना निरोप देताना बाय म्हणतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का बायचा नेमका अर्थ काय होतो? बाय या शब्दाचा नेमका फूल फॉर्म काय आहे? आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. कारण आपण अनेकदा बाय तर म्हणतो परंतु आपल्याला त्या मागचा अर्थ माहीत नसतो. जेव्हा तुम्हाला बाय शब्दाचा फुल फॉर्म माहिती होईल तेव्हाच एखाद्या […]
Suraj Chavan-Dhananjay Powar : मला काय बोलता, सुरजला विचारा ना जाब ! डीपी दादा का भडकला ?
बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन खूप गाजला होता. त्या पर्वाचा विजेता ठरलेला, प्रसिद्ध रीलस्टार सुरज चव्हाण (Suraj Chavan) हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सुरजचं लग्न झालं, त्या आधीच त्याच्या नव्या घराचा गृहप्रेवशही पार पडला. सुरजे त्याच्या आयुष्याचे बरेच अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याचं नवं घरं, फर्निचर, इंटिरिअर पाहून सगळे अवाक […]