नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यामुळे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता कमी झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) नवाब मलिक यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे, तर अन्य कुणाला जबाबदारी दिल्यास विरोध नसेल असे म्हटले जात आहे. या प्रकरणी […]
Archives for December 2025
आशिकसोबत बायको पोहोचली OYO हॉटेलवर, नवऱ्याने पाहिले अन्… नंतर जे घडलं त्याचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर कधी आणि कुठले व्हिडीओ व्हायरल होतील याचा नेम नसतो. काही व्हिडीओ हसवणारे असतात, काही थक्क करणारे आणि तर काही असे असतात की ते पाहून लोकांचा राग अनावर होतो. सध्या अशाच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरा आपल्या शिक्षिका पत्नीला तिच्या सीनियर शिक्षकासोबत OYO हॉटेलमध्ये पकडतो. त्यानंतर […]
रितेश देशमुख याने रिया चक्रवर्तीला दिली मोठी ऑफर, जेनेलिया भडकली, थेट दाढीला हात लावत..
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आपल्या अभिनयाचा खास ठसा त्याने सोडला. बिग बॉस मराठीलाही होस्ट करताना रितेश दिसला. रितेश सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय राहतो. पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजासोबत धमाल मस्तीचे व्हिडीओ शेअर करतो. लातूर जिल्ह्यांतील त्यांच्या मूळगावी कुटुंबासोबत वेळ घालवताना जेनेलिया आणि रितेश कायमच दिसतात. रितेश देशमुख आणि जेनेलिया […]
महिला लग्नापूर्वी…, अनिरुद्धाचार्य यांचं पुन्हा वादग्रस्त विधान, प्रकरण थेट कोर्टात
धार्मिक व्यासपीठ हे कायम लोकांच्या अस्थेचा विषय असतं. लोक तिथे केवळ प्रवचन, किर्तन ऐकण्यासाठी नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक गोंधळ सुरू असतो, मनात सुरू असलेला गोंधळ दूर करून मनशांतीसाठी अशा ठिकाणी जात असतात, आपल्याला जीवन जगण्याची एक नवी दिशा मिळू शकते ही अपेक्षा भक्तांमध्ये असते. अशा धार्मिक व्यासपीठावरून जो व्यक्ती बोलतो, त्याच्या प्रत्येक शब्दाचा परिणाम […]
पुरुषांनी किती दिवसाने नखं कापावीत? प्रत्येक व्यक्तीने…
पुरुषांच्या हेल्थ आणि हायजीनवर म्हणावी तेवढी चर्चा कधी होत नसते. पण छोट्या छोट्या सवयी मात्र आरोग्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे आता डॉक्टरांकडून पुरुषांसाठी खास टिप्स दिल्या जात आहेत. आरोग्य आणि हायजीनवर भाष्य केलं जात आहे. पुरुषांचं आरोग्य चांगलं राहावं आणि कोणत्याही आजाराने त्रस्त होऊ नये म्हणून त्यांनाही स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत. आरोग्य मंत्र सांगितला […]
Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस अन् नागपुरात धडकले दोन मोर्चे, मागण्या काय?
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शहरात दोन प्रमुख मोर्चे निघाले. एक मोर्चा सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी काढला. दुसरा मोर्चा काँग्रेसच्या नॅशनल स्टुडन्ट युनियन (एनएसयुआय) तर्फे काढण्यात आला, ज्याचा उद्देश विधानभवनावर धडक मारणे हा होता. पोलिसांनी गड्डीगोदाम चौकात आणि एलआयसी चौकात हा मोर्चा बॅरिकेड्स लावून अडवला. एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी आणि […]