साखर खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही असं हेल्थ एक्सपर्ट नेहमी सांगत असतात. ज्या लोकांना साखर खाण्याची सवय आहे, अशांना तर साखर सोडणं म्हणजे महाकठिण काम असतं. साखरेने आजार जडतो. वजन वाढतं. त्यामुळे असंख्य क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकार साखर खात नाहीत. तसं ते जाहीरपणे सांगतही असतात. स्मृती मानधनासुद्धा (Smriti Mandhana) गोड खात नाही. पण आईच्या आनंदासाठी ती […]
Archives for December 2025
Eknath Shinde : आपण वयाची सेंच्युरी…. एकनाथ शिंदे यांचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता, जिथे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राजकीय शुभेच्छांच्या दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री […]
आता मी वेळ घालवणार नाही…, ट्रम्प यांचा थेट तिसऱ्या महायुद्धाचा इशारा.., जगभरात खळबळ
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेमध्ये असतात. आता पुन्हा एकदा ते चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी थेट जगाला तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यात त्यांना काही यश आलेलं नाही, त्यामुळे आता ट्रम्प हे प्रचंड निराश झाले आहेत. रशिया […]
Dhurandhar : रेहमान डकैतच्या रोलसाठी अक्षय खन्ना नव्हता पहिली चॉईस ? रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याने शेअर केला ऑडिशनचा व्हिडीओ
प्रख्यात दिग्दर्शक आदित्य धर याने दिग्दर्शित केलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar ) सध्या बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवतोय. आठवड्याभरातच चित्रपटाने तूफान कामगिरी करत भरपूर कमाई केली आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे जगभरात कौतुक होत असून त्याची गाणी, सीनही खूप गाजत आहेत. पण यामध्येही […]
मोठी बातमी! जगभरात खळबळ, चीन आणि रशियाच्या 18 बॉम्बर्स विमानांचं थेट उड्डाण, मोठं युद्ध होणार?
चीन आणि जपानमधील तणाव वाढतच चालला आहे. काही दिवसांपूर्वीच जपानने चीनवर गंभीर आरोप केले होते. चीनने आमच्या लढाऊ विमानांचे रडार लॉक केल्याचा आरोप जपानने केला होता. मात्र चीनकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री जपानच्या दौर्यावर असताना, जपानचे संरक्षण मंत्री आणि ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या […]
नात्यामध्ये ‘या’ गोष्टींमुळे दूरावा निर्माण होतो…. जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
वृंदावनचे स्वामी प्रेमानंद महाराज जी ज्यांना ऐकण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. त्यांनी आपल्या एका प्रवचनात पती-पत्नीच्या नात्यावर खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले होते की, पती-पत्नीमधील संबंध अत्यंत पवित्र आहेत जे कोणत्याही परिस्थितीत तुटता कामा नयेत. पण महाराजजींनी हे देखील सांगितले आहे की कोणत्या परिस्थितीत पती-पत्नीने एकमेकांसाठी त्याग केला पाहिजे. प्रेमानंद महाराज म्हणतात, “जर पती […]