सध्या महाराष्ट्रात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पुण्यात शिरुर, जुन्नर, अलिबाग, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी बिबट्यासारखी वेषभूषा करुन या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कारण जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दररोज कुठे ना कुठे बिबट्याला […]
Archives for December 2025
हेमा मालिनी यांनी केला धर्मेंद्र यांच्या इच्छेबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, त्यांनी तयारीही..
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन 24 नोव्हेंबर 2025 रोजी झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये देओल कुटुंबियांनी प्रार्थना सभा घेतली. मात्र, या प्रार्थना सभेपासून हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुलींना दूर ठेवले. देओल कुटुंबियांच्या शोक सभेत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. धर्मेंद्र यांच्या […]
हल्ली मुलींची लग्न होईपर्यंत त्या…; धर्मगुरुंचे महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान, नेमकं काय घडलं?
मुलींच्या चारित्र्याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी धर्मगुरु अनिरुद्धाचार्य हे सध्या चर्चेत आहेत. आता त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. मथुरा मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना अनिरुद्धाचार्य यांच्याविरुद्ध कुटुंबाची तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता त्यांना या प्रकरणी खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या जिल्हाध्यक्षा मीरा राठोड यांनी […]
हे पेय हिवाळ्यासाठी आहे एक सुपर टॉनिक, रामदेव बाबांनी सांगितला थंडीपासून बचावाचा रामबाण उपाय
थंडीमध्ये शरीराला गरम ठेवणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप गरजेचं असतं. थंडीच्या दिवसांमध्ये गार वारा आणि झपाट्यानं कमी होणाऱ्या तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप या सारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये डायटकडं विशेष लक्ष द्यावं लागतं, डायटमध्ये थोडीजरी चूक झाली तरी तुमचं आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. अशा स्थितीमध्ये आपण अनेकदा आयुर्वेद तज्ज्ञांचा देखील […]
Gold-Silver Price: थंडीनंतर सोन्याचा ‘कहर’; इतकी मोठी वाढ, 10 ग्रॅमचा भाव काय?
Gold-Silver Price Today: नवीन वर्षापूर्वीच सोन्याचा बाजारात तेजी दिसून आली आहे. 12 डिसेंबर रोजी सकाळी सोन्याच्या भावात पुन्हा एकदा उसळी दिसली. त्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार धास्तावले. दिल्ली आणि मुंबईसह इतर मोठ्या शहरातील 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.30 लाखांच्या पार गेला आहे. तर चांदीने पण कहर केला आहे. नवीन वर्षात आता सोने आणि चांदी महाग होईल […]
Bharat Gogawale: आम्ही श्रीमंतांचे शेठ नसून गोरगरिबांचे शेठ… भरत गोगावले यांचा विरोधकांवर हल्लाबोल
शिंदेंचे नेते भरत गोगावले यांनी महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले असून, शिंदे-भाजप युती अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. नुकत्याच झालेल्या एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या भेटीचा उद्देश आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी, विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर आणि नागपूरसारख्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये युती कायम राखणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. नवाब मलिक यांच्या […]