Street Shopping in Pune : अनेकांना मॉल आणि मोठ्या दुकानांमध्ये शॉपिंग करायला आवडत नाही. कारण त्यात काही आनंद मिळत नाही. खरी शॉपिंगची मजा तर, स्ट्रिट शॉपिंगमध्ये आहे. मुंबईत तर, अनेक शॉपिंगसाठी स्वस्त ठिकाण आहे. पण पुणे देखील यामध्ये मागे नाही, पुण्यात देखील असे अनेक मार्केट आहे जेथे तुम्ही स्वस्त पण ट्रेंडी कपडे खरेदी करु शकता… […]
Archives for December 2025
Uddhav Thackeray : विदर्भ महाराष्ट्रापासून तुटणार? उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये सुरू आहे. राज्य सरकारचे सर्व मंत्री आणि आमदार सध्या नागपूर मध्ये आहेत. गेल्या काही काळापासून वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी करताना म्हटले होते की, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरुन काढणे शक्य नाही. विदर्भात […]
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ईशा देओल हिला सावत्र आईची आठवण, थेट अभिनेत्रीने सावत्र भावांसाठीही…
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. 24 नोव्हेंबर रोजी अभिनेत्यावर मुंबईत अंत्यसंस्कार झाले. यावेळी अत्यंत कमी लोक उपस्थित होते. देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अत्यंत गुप्तता पाळली. सनी देओल आणि बॉबी देओल यांनी मुंबईत शोक सभेचे आयोजन केले. त्यानंतर दिल्लीमध्ये हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलीने […]
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर, …म्हणून न्यायालयाने पुढे ढकलली सुनावणी
Disha Salian Death Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्रातील उच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. वैद्यकीय व न्यायवैद्यक अहवालांशिवाय कोणताही आदेश देता […]
हे जग चालवतंय कोण? 2025 मधील सर्वात शक्तिशाली देशांची यादी समोर, भारत कोणत्या नंबरवर?
World Most Powerful Countries List: जगातील सर्वात शक्तिशाली देशांची चर्चा होते. तेव्हा ज्या देशांच्या निर्णयाचा जागतिक धोरणावर परिणाम होतो. ज्यांची लष्करी ताकद अधिक असते. तर व्यापारात ज्यांची दादागिरी चालते त्यांची चर्चा अगोदर होते. त्यांचे परराष्ट्र धोरण, संरक्षणावरील खर्च आणि त्यांची आर्थिक गती याकडे जगाचे लक्ष असते. US News and World Report नुसार 2005 मध्ये जागतिक […]
काळे कपडे धुतल्यानंतर त्यांचा रंग फिकट होऊ लागतो? ‘या’ जबरदस्त ट्रिक्सनंतर दिसतील चमकदार
पांढऱ्या रंगाचे कपडे धुताना त्यांचा रंग फिकट होऊ नये म्हणून आपण त्यांना चमकदार ठेवण्यासाठी अनेक ट्रिक्स वापरत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या काळ्या रंगाच्या कपड्यांना जसे की जीन्स, टी-शर्ट, स्वेटशर्ट तसेच शर्ट यांनाही विशेष काळजी घ्यावी लागते? कारण आपल्यापैकी अनेकांना काळ्या रंगाचे कपडे परिधान करायला खूप आवडतात. काळ्या रंगाच्या कपड्यामधून […]