Nitish Kumar Viral Video : बिहारमध्ये नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महागठबंधनला अभूतपूर्व यश मिळाले. निवडणूक जिंकल्यानंतर आता संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसले आहेत. त्यांची सध्या भाजपासोबत युती आहे. बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बसलेले नितीश कुमार हे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांची काही विधानं चांगलीच वादग्रस्त ठरतात. तर कधी-कधी त्यांनी केलेल्या एखाद्या […]
Archives for December 2025
लाल आणि गोड गाजरांपासून बनवा पौष्टीक हलवा, जाणून घ्या साहित्य आणि कृती
गाजरात भरपूर बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होते, ज्यामुळे दृष्टी सुधारते आणि रात्रीची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. गाजरचा हलवा शरीराला आवश्यक ऊर्जा देतो, ज्यामुळे दैनंदिन कामे करण्यासाठी ताकद मिळते. गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घ्या… गाजर किसलेले – 2 कप, दूध – 1½ कप, साखर – ½ कप (चवीनुसार), तूप […]
निवडणुकीची घोषणा होताच महायुतीबात मोठी अपडेट, फडणवीसांनी दिला झटका, थेट घोषणाच केली!
Pune Municipal Election : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर यासह एकूण 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात घडामोडी वाढल्या आहेत. इच्छुक […]
Shinde vs Thackeray : ‘धुरंधर’वरून एकनाथ शिंदे अन् ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला लुटणाऱ्या रहमान डकैतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंधर असल्याचे विधान करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. शिंदेंच्या या विधानावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावत म्हटले की, “उपमुख्यमंत्र्यांनी भाषणात धुरंधर चित्रपटाचा उल्लेख करताना स्वतःला धुरंधर म्हटलेय. कुठे धूर गेला माहित नाही मला पण जाऊदेत.” […]
Video: १० बाय १० च्या झोपडीत राहणाऱ्या वनिता खरातने २३व्या मजल्यावर घेतले नवे घर, आतुन कसे आहे एकदा पाहाच
मराठी मनोरंजन विश्वात सध्या आनंदाच्या बातम्या एकामागून एक येत आहेत. लग्नांचा हंगाम सुरू असतानाच काही कलाकार आपल्या आयुष्यात मोठ्या गोष्टी करताना दिसत आहेत. अशाच एका अभिनेत्रीने स्वतःच्या मेहनतीने नवे घर खरेदी केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली वनिता खरात. वनिता सुरुवातीला 10 बाय 10च्या खोलीत राहात होती. आज तिने तिचे स्वप्न पूर्ण […]
Explainer: भारताचा तांदळाचा इतिहास काय ? ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार ?
Explainer : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारतीय तांदुळामुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे. भारताने अमेरिकेच्या बाजारात त्यांचा तांदुळ डम्प करु नये असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी भारतीय तांदुळावर टॅरिफ लावून या समस्येतून मार्ग काढला जाईल असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. परंतू भारतीय तांदुळावर टॅरिफची धमकी देणाऱ्या ट्रम्प यांना हे माहिती आहे […]