तुतीयपंथीयांचा आशीर्वाद लागतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ समारंभात तृतीय पंथीयांना पैसे देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.आता तृतीयपंथीयांत देखील आता असली आणि नकली असे प्रकार आले आहेत. गावातील एका लग्नात आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले. त्यानंतर हे किन्नर ( तृतीयपंथी ) नकली असल्याची कुणकुण लागली. त्यानंतर खरे तृतीयपंथी लग्नात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी या नकली […]
Archives for December 2025
दारू पाहताच येईल उलटी, नित्यानंदम श्री यांनी सांगितला दारू सोडण्याचा घरगुती उपाय
अनेकांचे आयुष्य दारूमुळे उद्धवस्त झाले आहे, अनेकजण इच्छा असूनही दारू सोडू शकत नाहीत. असा लोकांसाठी योगिक शास्त्रज्ञ आणि आनंदम आयुर्वेदाचे संस्थापक नित्यानंदम श्री यांनी खास उपाय सांगितला आहे. दारूमुळे अनेक आजार होतात. यात कर्करोगासह इतरही अनेक आजारांचा समावेश आहे. यामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद होते, तसेच अनेकांचा यात मृत्यूदेखील होतो. नित्यानंदम श्री यांनी दारू सोडण्यासाठी सफरचंदाचा […]
USB कंडोम म्हणजे काय रे भाऊ? कसं वापरतात? आहेत फायदेच फायदे
जेव्हा तुम्ही फिरण्यासाठी निघाला आहात, अशावेळी हॉटेल, एअरपोर्ट किंवा अन्य अनोळखी ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉइंटचा वापर करतात. मात्र यामुळे तुमच्यासोबत मोठा धोका होण्याची शक्यता असते. अशा अनोळखी ठिकाणी तुम्ही जेव्हा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पॉइंटचा उपोयग करता तेव्हा त्याच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर इस्टॉल केला जाऊ शकतो, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असलेली […]
Pakistan Politics : इमरान यांची विकेट काढण्यासाठी मुनीरचा मोठा गेम, यापूर्वी जे कधी पाकिस्तानात ऐकलं नव्हतं, ते घडलं
पाकिस्तानात सत्तेवर असताना इमरान खान यांनी फैज हमीदवर सर्वाधिक विश्वास दाखवला. तो तत्कालीन ISI चीफ आहे. आता तो फैज हमीद इमरान खान यांच्याशी दगाबाजी करणार अशी चर्चा आहे. सैन्य न्यायालयाने फैज हमीदला दोषी ठरवलं आहे. तो सरकारी साक्षीदार बनणार अशी चर्चा आहे. 9 मे 2023 च्या प्रकरणात फैज इमरान खान यांच्याविरोधात सरकारी साक्षीदार बनणार आहे. […]
Video: गरिबांचा अक्षय खन्ना; गौरव मोरेने केला धुरंधरमधील गाण्यावर डान्स, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. तो म्हणजे धुरंधर. या चित्रपटाने फक्त पाच दिवसांमध्ये जवळपास 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, या चित्रपटातील अभिनेता अक्षय खन्नाच्या भूमिकेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे. त्याच्या डान्सने तर सर्वांची मने जिंकली आहेत. आता सोशल मीडियावर मराठमोळा अभिनेता गौरव […]
‘500 कोटी द्या अन् मुख्यमंत्रीपद मिळवा’, माजी मंत्र्याच्या विधानाने संपूर्ण देशात खळबळ
काँग्रेसच्या नेत्या आणि पंजाब सरकारमधील माजी मंत्री नवज्योत कौर सिद्धू यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी 500 कोटी रुपये लागतात असं नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप आणि आम आदमी पार्टीने यामुळे काँग्रेसची कार्यपद्धतीचे काळे सत्य […]