आजकाल लोक आपल्या घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी काही गोष्टी ठेवतात. जर घराची सजावट वास्तुनुसार ठेवली गेली तर घरात नेहमीच सकारात्मकता राहते. वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीत ऊर्जेची देवाणघेवाण होते, म्हणून घरात काही मूर्ती ठेवल्यास भाग्य, प्रगती आणि समृद्धी येते. वास्तुशास्त्रात घरात काही खास मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते, जे श्रीमंत लोकांच्या घरात नक्कीच आढळतात. चला […]
Archives for December 2025
UPI फ्रॉडपासून कसे सुरक्षित रहाल ?, 5 सोप्या टीप्स पाहा
UPI ने कॅशलेस ट्राक्झंशनला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवले आहे.भाजी खरेदी पासून ते मोठ्या खरेदीपर्यंत सर्व व्यवहार मोबाईलने झटपट होत आहेत. परंतू गेल्या काही काळात युपीआयच्या फ्रॉडच्या घटनाही समोर आल्या आहेत. ज्यात लोकांच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाले आहेत. आर्थिक सल्लागाराच्या मते युपीआय खात्याला सेव्हींग खात्यापासून वेगळे ठेवणे सर्वात सुरक्षित असते. ज्या बँक खात्याशी युपीआय लिंक असेल […]
IND vs PAK : टीम इंडिया सलग दुसर्या विजयासाठी तयार, दुबईत पाकिस्तानचा गेम करणार! पाहा हेड टु हेड रेकॉर्ड
यूएईवर मोठ्या आणि 200 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने विजय मिळवल्यानंतर आता अंडर 19 टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. दुबईत अंडर 19 आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. हा सामना कधी आणि […]
Dhurandhar: ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाच्या धमाकेदार एंट्रीवाल्या म्यूजिकमागे कोणाचा आवाज?
‘धुरंधर’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे, तर अक्षय खन्नाचा एंट्री सीन आणि एंट्री ट्रॅकचा वेगळाच फॅन बेस तयार झाला आहे. सोशल मीडियावर सर्वत्र अक्षय खन्ना आणि एंट्री ट्रॅकची चर्चा आहे. सोशल मीडियावर हे ट्रॅक ट्रेंड होत आहे आणि लोक त्यावर खूप नाचत आहेत. खरे तर अक्षय खन्ना चित्रपटात पाकिस्तानमधील रहमान डकैतच्या भूमिकेत आहेत. त्याच्या एण्ट्रीला […]
मोठी बातमी! आधी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा अन् आता थेट बी-2 बॉम्बर विमानांचं उड्डाण, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, जगभरात खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, प्रशांत महासागरामध्ये आता तणाव प्रचंड वाढला आहे, महाशक्ती देश मैदानात उतरले आहेत. तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि जपानमध्ये आधीच संघर्ष पेटलेला होता, त्यामध्ये चीनच्या बाजूने रशियानं कारवाई केली, त्यानंतर आता याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं मोठं पाऊल उचललं आहे. जपानच्या समर्थनार्थ अमेरिकेनं आता आपलं सर्वात खतरनाक बी-2 बॉम्बर फायटर जेट बाहेर काढलं […]
घराच्या दारावर घोड्याची नाल लावल्यास ‘या’ नियमांचे पालन करणे गरजेचे…
अनेकदा लोक आपल्या घरात सुख, शांती आणि आर्थिक स्थिरता मिळावी अशी इच्छा करतात, ज्यासाठी ते घरात अनेक वस्तू ठेवतात. यापैकीच एक गोष्ट म्हणजे घोड्याची नाल. वास्तुशास्त्रात घोड्याची नाल सौभाग्य आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. सहसा, घराच्या मुख्य दारावर घोड्याची नाल स्थापित केली जाते. वास्तुमध्ये दारात घोड्याची नाल लावण्याचे काही नियम आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ […]