भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिचे लग्न सांगलीत होणारे होते. स्मृती मानधनाच्या लग्नाची जोरदार तयारीही सुरू होते. पाहुणे मंडळी पोहोचली. संगीत, मेहंदी आणि हळदही अत्यंत थाटात झाली. भारतीय संघातील महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिच्य लग्नाच्या कार्यक्रमात धमाल करताना दिसल्या. त्यांनी खास व्हिडीओही स्मृती मानधनासाठी तयार केला. स्मृती मानधना हिचे संगीतकार पलाश मुच्छल यांच्यासोबत लग्न होते. […]
Archives for December 2025
Dhurandhar: ‘भाभीजी’ साकारणाऱ्या अभिनेत्रीने अक्षय खन्नाच्या लगावली कानशिलात आणि मग… नेमकं काय घडलं?
‘धुरंधर’ हा चित्रपट रिलीज होऊन ७ दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत चित्रपटाने भारतात २७ कोटींचा व्यवसाय केला आहे. होय, कमाई फारशी वाढलेली नाही, पण कमीही झालेली नाही. चित्रपटामध्ये रणवीर सिंगने जितके जबरदस्त काम केले आहे, तितकेच अक्षय खन्नाने देखील केले आहे. संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या भूमिकेचे देखील कौतुक होते […]
PM किसान योजनेचे पैसे दुप्पट होणार? थेट संसदेतून शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट
देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये या योजनेसंबंधित एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेत आहे. केंद्र सरकार या योजनेची वार्षिक रक्कम 6000 रुपयांवरून 12000 रुपये करणार असल्याची चर्चा रंगली होती. कारण डिसेंबर 2024 मध्ये संसदीय स्थायी समितीने शेतकऱ्यांना वार्षिक 12000 […]
रामदेव बाबांनी हिवाळ्यासाठी बनवला खास नाश्ता, थंडी होईल गायब
हिवाळ्यात लोक थोड सुस्त बनतात, तसेच त्यांना थकवाही जाणवतो. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते. यामुळे अनेकांना सर्दी होते, तसेत तापही येतो. अनेक लोकांच्या जवणात सकस आहाराची कमतरता आहे, त्यामुळे ते आजारांना बळी पडतात. तुमच्यापैकी अनेकजण मोमोज आणि चाउमीन खात असाल, मात्र हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत असं योगगुरू रामदेव बाबांनी म्हटले आहे. […]
New Year 2026: नवीन वर्षाची सुरुवात 9 शुभ योगाने होईल, नवीन वर्षाचा पहिला दिवस खूप खास
New Year 2026 Shubh Muhurt: नवीन वर्ष 2026 ची सुरुवात 9 शुभ योगायोगांनी होणार आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस खूप खास असणार आहे. जर तुम्हाला या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर तुम्हाला सकाळचा शुभ मुहूर्त देखील मिळतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही गणपतीचे नाव जपून कामाला सुरुवात करू शकता. 1 जानेवारी 2026 रोजी […]
घरी सेंद्रिय लसूण कसे उगवायचे? लगेच जाणून घ्या
तुम्ही घरच्या घरीच लसूण उगवू शकतात. लसणाचे वैशिष्ट्य हे आहे की ते अगदी लहान जागेतही पिकवले जाऊ शकते, माती हलकी आहे, पाणी जास्त काळ टिकत नाही आणि झाडांना इतका सूर्यप्रकाश मिळतो की ते सहज वाढू शकतात, तेव्हाच उत्पादन उत्तम होते, किचन गार्डनमध्ये लसूण लावण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते जेणेकरून रोपे चांगली तयार होतील […]