मुंबई आणि महाराष्ट्रात बेपत्ता होणाऱ्या मुला-मुलींच्या आकडेवारीने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2021 ते 2024 या काळात मुंबईत बेपत्ता मुला-मुलींचे प्रमाण जवळपास 30 टक्क्यांनी वाढले आहे. या वाढीव संख्येत मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. या गंभीर स्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून […]
Archives for December 2025
Messis Grand Mumbai Welcome: मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईत उत्साहाचे वातावरण आहे. त्याच्या आगमनासाठी शहरात विशेष तयारी करण्यात आली असून, वांद्रे सी लिंक आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहे. मेस्सी उद्या मुंबईमध्ये दाखल होणार असून, तो वानखेडे स्टेडियमला भेट देणार असल्याची माहिती आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याला पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. सी लिंकवर मेस्सीचे मोठे एलईडी बॅनरही […]
धुरंधरच्या हिरो रणवीर सिंहकडे आहे करोडोची Hummer EV, कार कलेक्शन मध्ये या महागड्या गाड्यांचा समावेश
रणवीर सिंहने त्याचा 40 वा वाढदिवस अतिशय खास अनोख्या पद्धतीने साजरा केला, त्याने स्वतःला एक आकर्षक लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही हमर ईव्ही 3एक्स भेट दिली. अलिकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रणवीर आणि दीपिका पदुकोणच्या घराबाहेर नवीन इलेक्ट्रिक कार दाखवण्यात आली आहे. अंदाजे 4.5 कोटी रुपयांची किंमत असलेली ही गाडी रणवीरची पहिली इलेक्ट्रिक कार आहे आणि या […]
प्रियकराकडून विवाहित महिलेला हवे होते मूल, त्यानंतर प्रियकर आणि त्याच्या पत्नीने घेतला धक्कादायक निर्णय….
महिला अंगणवाडी कार्यकर्त्याकडे तो तरुण दूध घ्यायाला जायचा. त्यानंतर त्या विवाहित अंगणवाडी कार्यकर्तीशी त्याचे संबंध जुळले. या लग्न झालेल्या महिलेला नवऱ्यापासून मूल नसल्याने तिला तिच्या या प्रियकराकडून मुल हवे होते. परंतू त्यामुळे तिचा प्रियकर तणावाखाली आला. त्याने त्याच्या पत्नीला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर दोघांनी खतरनाक योजना आखली. उत्तर प्रदेशातील वाराणसी एक हैराण करणारा प्रकार घडला […]
घरामध्ये वास्तूशास्त्राप्रमाणे ‘हे’ शोपीस ठेवल्यामुळे येईल लक्ष्मी…
आजकाल लोक आपल्या घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी काही गोष्टी ठेवतात. जर घराची सजावट वास्तुनुसार ठेवली गेली तर घरात नेहमीच सकारात्मकता राहते. वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीत ऊर्जेची देवाणघेवाण होते, म्हणून घरात काही मूर्ती ठेवल्यास भाग्य, प्रगती आणि समृद्धी येते. वास्तुशास्त्रात घरात काही खास मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते, जे श्रीमंत लोकांच्या घरात नक्कीच आढळतात. चला […]
UPI फ्रॉडपासून कसे सुरक्षित रहाल ?, 5 सोप्या टीप्स पाहा
UPI ने कॅशलेस ट्राक्झंशनला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवले आहे.भाजी खरेदी पासून ते मोठ्या खरेदीपर्यंत सर्व व्यवहार मोबाईलने झटपट होत आहेत. परंतू गेल्या काही काळात युपीआयच्या फ्रॉडच्या घटनाही समोर आल्या आहेत. ज्यात लोकांच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाले आहेत. आर्थिक सल्लागाराच्या मते युपीआय खात्याला सेव्हींग खात्यापासून वेगळे ठेवणे सर्वात सुरक्षित असते. ज्या बँक खात्याशी युपीआय लिंक असेल […]