उत्तर प्रदेशातील ललिलपुर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजात गेल्या तीन वर्षांपासून काम करत असलेल्या तोतया डॉक्टरची पोल खुलली आहे. आरोपी डॉक्टर आईच्या मृत्यूचा बहाणा बनून फरार झाला आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. भावा आणि बहिणीच्या भांडणात या बोगस डॉक्टरचे पितळ अखेर उघड झाले आहे. या […]
Archives for December 2025
‘लव्ह बॉम्बिंग’ म्हणजे काय? अचानक कोणी आवश्यकतेपेक्षा अधिक खास झाले का? जाणून घ्या
तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की, अचानक कोणीतरी तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्हाला खास वाटते. तुम्हाला आनंदी होण्याऐवजी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, हो. तुम्हाला लव्ह बॉम्बिंग म्हणजे काय? याविषयीची माहिती आहे का, नसेल माहिती तर चिंता करू नका, याचविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. बऱ्याच वेळा नवीन नात्याची सुरुवात इतकी वेगवान असते की ते प्रेम […]
Pakistan Sanskrit : पाकिस्तानात थेट संस्कृत शिकवली जाणार, नव्या निर्णयाची चर्चा!
India Pakistan : सध्या भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. या दोन्ही देशांमध्ये सध्या मोठा दुरावा आलेला आहे. राजकीय धोरण, संरक्षणविषयक विचार वेगळे असल्यामुळे सध्या या दोन्ही देशांमध्ये व्यापार तसेच इतर कोणत्याही पातळीवर व्यवहार सुरू नाहीत. असे असले तरी पाकिस्तान हा देश भारताच्या फळणीतूनच तयार झालेला आहे. या दोन्ही देशांचा सांस्कृतिक वारसा कधीकाळी […]
‘मी लियोनल मेस्सीची…’, चाहत्यांच्या गोंधळानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माफीनामा
फुटबॉलपटू लियोनल मेस्सी याचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. भारतातही त्याचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे मेस्सी भारतात येणार म्हंटलं तर चाहत्यांची गर्दी होणार यात काही शंका नाही. लियोनल मेस्सीने ‘GOAT इंडिया टूर 2025’ कार्यक्रमांतर्गत पहिल्या दिवशी कोलकात्याला हजेरी लावली. चाहत्यांनी मेस्सीला पाहण्यासाठी 4 हजारापासून 12 हजारापर्यंत तिकीट खरेदी केले […]
जया बच्चन यांची वागणूक पाहून संतापली हुमा कुरेशी, पॅपराजींशी संबंधीत त्या वक्तव्याला दिले सडेतोड उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चनने काही दिवसांपूर्वी पॅपराजी कल्चरवर टिप्पणी केली होती, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये वादविवाद सुरू झाले. अनेक सेलेब्सनी आपापली मते दिली. आता हुमा कुरेशीने या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. हुमाने मान्य केले की सीमा आवश्यक आहेत, पण सेलिब्रिटीही पॅपराजींचा वापर करतात आणि अनेकदा त्यांना स्वतः बोलावतात. त्यांनी सांगितले की सर्व दोष पॅप्सना देणे योग्य […]
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा धक्का, व्हिसाबाबत घेतला खळबळजनक निर्णय, होणार मोठा परिणाम
अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयाचा धडका लावला आहे. त्यांच्या काही निर्णयामुळे जगात खळबळ उडाली असून, त्याचा मोठा परिणाम हा अमेरिकेसह संबंधित देशांवर देखील होताना दिसत आहे. जसं की काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं त्यांनी […]