जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा शरीरात होणारे बदल: प्रेमाची भावना केवळ हृदयातच नव्हे तर शरीर आणि मन दोन्हीमध्ये अनेक बदल घडवून आणते. जेव्हा आपण एखाद्याकडे आकर्षित होता तेव्हा आपल्या शरीरात हार्मोन्स आणि न्यूरोट्रांसमीटर सक्रिय होतात, ज्यामुळे भिन्न भावना आणि विविध शारीरिक लक्षणे उद्भवतात. विज्ञान आणि तज्ञांच्या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की प्रेमात पडणे ही […]
Archives for December 2025
Urmila Matondkar ला दिग्दर्शकाच्या बायकोनं सणसणीत कानाखाली मारली तेव्हा…, तो सकाळ होताच का पाहायचा अडल्ट कॉन्टेंट?
Urmila Matondkar Life : एक काळ बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्मिला हिचं सौंदर्य, डान्स आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबत अभिनेत्रीच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं… त्यानंतर उर्मिला हिच्या नावाने सिनेमे बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा कमावू लागले… अनेक सिनेमांमध्ये उर्मिला हिने दमदार भुमिका […]
Dhurandhar : धुरंधरसाठी मेजर गौरव आर्या उतरले मैदानात, थेट पाकिस्तानला भिडले, लायकी दाखवली, VIDEO
सध्या देशभरात धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाल केली आहे. रोज या चित्रपटाच्या कमाईचा आकडा वेगाने वाढत आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचं कथानक उत्तमरित्या पडद्यावर मांडण्यात आलं आहे. त्यामुळे भारतात हा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरतोय. पण या चित्रपटाची शेजारच्या पाकिस्तानात सुद्धा चर्चा आहे. तिथे अनेकांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली […]
चपाती वाकड्या करते, चहा फिका बनवते..पती-पत्नीच्या भांडणाची अजब कारणे, काऊन्सिलर झाले आश्चर्यचकीत !
पती-पत्नी यांच्या संसारात भांड्याला भांडे तर लागत असते. परंतू नाते तुटेपर्यंत कधी ताणायचे नसते, कधी पत्नीने तर कधी पतीने माघार घ्यायची असते. परंतू आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. यात किरकोळ कारणावरुनही घटस्फोट होत आहेत. नवविवाहित दाम्पत्यात आता कोणत्याही कारणाने वितुष्ट येत आहे. यात चपातीला आकार नाही, चहा नीट बनवत नाही, मेकअपचा खर्च तसेच माहेरुन डॉगी […]
Maharashtra Assembly : शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायचं, भर सभागृहात मंत्र्याचा संताप; म्हणाला उबाठा वगैरे…
महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान शिंदे सेना या उल्लेखावरून मोठा राजकीय वादंग निर्माण झाला. मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात या उल्लेखावर तीव्र आक्षेप घेतला. “आम्ही शिवसेना आहोत, शिंदे सेना नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी निवडणूक आयोगाने अधिकृतपणे शिवसेना हे नाव दिल्याचे नमूद केले. निवडणूक आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला दिल्याचे देसाई […]
‘ट्रम्प कंडोम ₹407’, त्या फोटोने Trump यांच्या सिंहासनाला हादरे, जेफ्री एपस्टीचे भूत पुन्हा मानगुटीवर
Donald Trump And Jeffery Epstein Photo: अमेरिकेच्या राजकारणात जेफ्री एप्सटीनचे भूत पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानगुटीवर बसले आहे. हाऊस ओव्हसाईट समितीच्या डेमोक्रॅट सदस्यांनी एप्सटीनकडील 19 छायाचित्र सार्वजनिकरित्या जाहीर केली. हे फोटो जगासमोर येताच एकच खळबळ उडाली. या नवीन फोटोमुळे ट्रम्प तात्यांच्या सिंहासनाला हादरे बसले. हे फोटो त्या जवळपास 95 हजार फोटोग्राफचा भाग आहे, […]